Parner Taluka Sainik Sahakari Bank Bharti 2023 | पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक अहमदनगर भरती – अर्ज करा
Parner Taluka Sainik Sahakari Bank Bharti 2023
Parner Taluka Sainik Sahakari Bank Bharti 2023
Parner Taluka Sainik Sahakari Bank Bharti 2023: Parner Taluka Sainik Sahakari Bank, Dist. Ahmednagar has published the recruitment notification for the interested and eligible candidates. The name of the post is “Deputy Chief Executive Officer”. There are total of 01 vacant post are available. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned email address before the 10th of September 2023. More details are as follows:-
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक लिमिटेड, पारनेर, अहमदनगर अंतर्गत “उपमुख्य कार्यकारी अधिकारी” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – उपमुख्य कार्यकारी अधिकारी
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पारनेर, जि. अहमदनगर
- वयोमर्यादा – 58 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- निवड प्रक्रिया – तोंडी परीक्षा
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2023
Parner Taluka Sainik Sahakari Bank Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
उपमुख्य कार्यकारी अधिकारी | 01 पद |
Educational Qualification For Parner Taluka Sainik Sahakari Bank Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उपमुख्य कार्यकारी अधिकारी | पदवीधर |
How To Apply For Parner Taluka Sainik Sahakari Bank Norification 2023
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Parner Taluka Sainik Sahakari Bank Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/tMWZ4 |
Parner Taluka Sainik Sahakari Bank Recruitment 2021 Details
Parner Taluka Sainik Sahakari Bank Bharti 2021 : Parner Taluka Sainik Sahakari Bank, Dist. Ahmednagar has published the recruitment notification for the interested and eligible candidates. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक लिमिटेड, पारनेर, अहमदनगर येथे “EPD (I.T.) प्रभारी“ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (इ-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – EPD (I.T.) प्रभारी
- शैक्षणिक पात्रता – BE/ B.Tech (Computer)/ B.Sc/ M.Sc (Computer)/ MCA and Hardware & Networking Course/ Diploma (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – पारनेर, जि. अहमदनगर
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 डिसेंबर 2021
Parner Taluka Sainik Sahakari Bank Job 2021 Details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Parner Taluka Sainik Sahakari Bank Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3E6SGdH |
Parner Taluka Sainik Sahakari Bank Jobs 2021 Details |
|
Parner Taluka Sainik Sahakari Bank Bharti 2021 : पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक लिमिटेड, पारनेर, अहमदनगर येथे “उपमुख्य कार्यकारी अधिकारी” पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (इ-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2021 आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. |
|
Parner Taluka Sainik Sahakari Bank Recruitment 2021 Details |
|
विभागाचे नाव | पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक लिमिटेड, पारनेर, अहमदनगर |
पदाचे नाव | उपमुख्य कार्यकारी अधिकारी |
पद संख्या | 1 पद |
नोकरी ठिकाण | पारनेर (अहमदनगर) |
वयोमर्यादा | 35 ते 50 वर्षे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन (इ-मेल)/ ऑफलाईन |
ई-मेल पत्ता |
मुख्यालय, 1374, यश कॉम्प्लेक्स, लाल चौक, पारनेर, जिल्हा अहमदनगर |
Eligibility Criteria For Bank Recruitment |
|
शैक्षणिक पात्रता | Any graduate degree |
Vacancy Details |
|
उपमुख्य कार्यकारी अधिकारी | 1 पद |
All Important Dates |
|
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 3 एप्रिल 2021 |
Important Links
|
|
PDF जाहिरात |
Table of Contents