भारतीय संसदेत नोकरीची उत्तम संधी; लोकसभेत ‘या’ पदासांसाठी होणार भरती, आजच अर्ज करा
Parliament Of India Bharti 2023
Parliament Of India Bharti 2023 Application
Parliament Of India Bharti 2023: There is a golden opportunity to work in the Indian Parliament which is always curious and wants to know about it in the minds of common Indians. Because Parliament of India Recruitment Branch, Loksabha Secretariat has released the recruitment notification on their official website https://loksabha.nic.in/. Accordingly, 13 vacancies have been announced for the post of Parliamentary Interpreter. Eligible and interested candidates can apply online till 3rd April 2023. Let’s know other necessary information for this recruitment.
भारतीय संसद भरती अधिसूचना ७ मार्च २०२३ रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण १३ जागा भरण्यात येणार आहेत. त्यापैकी पदांपैकी ८ इंग्रजी आणि हिंदी दुभाष्यासाठी तर डोंगरी, काश्मिरी, कोकणी, संथाली आणि सिंधी प्रादेशिक भाषा दुभाष्यांसाठी ५ जागा असणार आहेत. उमेदवारांची अंतिम निवड भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांमध्ये पात्र ठरल्यानंतर होईल. अधिक माहिती साठी व झटपट अपडेट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल लगेच जॉईन करा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Parliament Of India Recruitment 2021 Details
Parliament Of India Bharti 2021 : Parliament Of India is invited application for the 39 vacancies to fill with the posts. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-
Bhartiya Sansad Bharti 2021
भारतीय संसद येथे एचआर मॅनेजर, डिजिटल हेड, वरिष्ठ निर्माता, अँकर / निर्माता, निर्माता, सहाय्यक निर्माता, ग्राफिक्स, प्रोमो संपादक, वरिष्ठ व्हिडिओ संपादक, कनिष्ठ व्हिडिओ संपादक, स्विचर, वरिष्ठ सोशल मीडिया सामग्री लेखक, सामग्री लेखक, सोशल मीडिया हँडल्स मॅनेजर, वेबसाइट व्यवस्थापक पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – एचआर मॅनेजर, डिजिटल हेड, वरिष्ठ निर्माता, अँकर / निर्माता, निर्माता, सहाय्यक निर्माता, ग्राफिक्स, प्रोमो संपादक, वरिष्ठ व्हिडिओ संपादक, कनिष्ठ व्हिडिओ संपादक, स्विचर, वरिष्ठ सोशल मीडिया सामग्री लेखक, सामग्री लेखक, सोशल मीडिया हँडल्स मॅनेजर, वेबसाइट व्यवस्थापक
- पद संख्या – 39 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2021 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Parliament Of India Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3qY6lho |
✅ अधिकृत वेबसाईट |
loksabha.nic.in |