परभणी शहर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित | Parbhani Mahanagarpalika Bharti 2022
Parbhani Mahanagarpalika Bharti 2022
Parbhani Mahanagarpalika Bharti 2022 Details
Parbhani Mahanagarpalika Bharti 2022: National Urban Health Mission is going to conduct recruitment for Parbhani City Municipal Corporation to fill various vacant posts. Further details are as follows:-
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यांत येणाऱ्या कार्यक्रमांसाठी, परभणी शहर महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 6रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख24 जून 2022आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅महत्त्वाचे – पोलीस भरती संदर्भात नवीन GR प्रकाशित!!
✅ST महामंडळात 5000 चालकांच्या भरतीला मान्यता!!
✅लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता पदांची भरती MPSC मार्फतच!!
✅Agneepath Scheme 2022: महत्त्वाचे – सव्वा लाख अग्निवीरांची होणार भरती!!
✅आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द; ‘MKCL’ किंवा ‘TCS’च्या माध्यमातून पुन्हा परीक्षा
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
औरंगाबाद महानगरपालिकेत 60 रिक्त पदांची नवीन भरती सुरू
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 6 जागा
- शैक्षणिक पात्रता – MBBS (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – परभणी
- अर्ज शुल्क–
- खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
- राखीव प्रवर्गासाठी – रु. 250/-
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ औरंगाबाद, बाबा पेट्रोलपंपासमोर, जालना रोड, महाविर चौक, औरंगाबाद – 431001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
How To Apply For Parbhani Mahanagarpalika Jobs 2022
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उपरोक्त नियुक्ती ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात करण्यात येईल.
- अर्जाचा नमुना, इतर तपशील व अटी/ शर्ती arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Document For National Urban Health Mission Parbhani Bharti 2022
आवश्यक कागदपत्रे :-
- पदवि/ पदविका प्रमाणपत्रे
- गुणपत्रिका (सर्व)
- नोंदणी प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
Parbhani Mahanagarpalika Vacancy 2022 Details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Parbhani City Municipal Corporation Bharti 2022
|
|
📑PDF जाहिरात |
https://cutt.ly/BKpqhNo |
✅ अधिकृत वेबसाईट |
parbhani.gov.in |
Table of Contents
महाभरती सोबत जॉईन व्हा :
✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा
💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव पेपर्स सोडवा- महाभरती एक्साम अँप
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत मागील वर्षीचे पेपर्स सोडवा- महमोंक वर
🌎आंतरराष्ट्रीय नोकरीचे अपडेट्स देणारे अँप डाउनलोड करा !
Driving job ahet ka …
Sir mala ha form bharacha ahe te mg mi 10vi pass ahe te bharnaychi vebside kutha ahe
लिंक दिलेली आहे, आपण अर्ज करू शकता !
मँडम औरंगाबाद येथील जाहीराती मध्ये सामाजिक कायँकताँ या पदासाठी