परभणी महानगरपालिका भरती २०20

Parbhani Mahanagarpalika Bharti 2020


परभणी महानगरपालिका येथे कार्यकारी अभियंता स्थापत्य, उपअभियंता, अग्निशामक केंद्र अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सहाय्यक आयुक्त, पशु वैद्यकीय अधिकारी, शाखा अभियंता, मालमत्ता व्यवस्थापक आणि प्रशासन अधिकारी पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कार्यकारी अभियंता स्थापत्य, उपअभियंता, अग्निशामक केंद्र अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सहाय्यक आयुक्त, पशु वैद्यकीय अधिकारी, शाखा अभियंता, मालमत्ता व्यवस्थापक आणि प्रशासन अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – संबंधित कामाचा 2 वर्षांचा अनुभव
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – परभणी
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – मा. उपयुक्त म.न.पा. परभणी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.