Parbhani DCC Bank Result & Answer key PDF Download – Dear Friends, As you are aware, Parbhani District Central Co-operative Bank had published an advertisement on November 18, 2025, for the recruitment of 152 posts across various categories. The online exam for candidates who submitted their online applications for this recruitment process between November 25, 2025, and December 10, 2025, was held on February 18, 2026. According to current information, the Result of (PDCC Bank Answer Key PDF Download) for this recruitment is now released . Candidates who applied can download the Result from followinggiven Links.
आपल्याला माहीतच असेल, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत दिनांक 18-11-2025 रोजी विविध श्रेणीतील 152 पदांच्या भरती अनुषंगाने जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती सदर जाहीरातीस अनुसरून दिनांक 25-11-2025 ते दिनांक 10-12-2025 रोजीपर्यंत ज्या उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी आपले ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. त्यांची ऑनलाईन परिक्षा दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यांत आली होती. आता प्राप्त माहिती नुसार लवकरच या भरतीच्या लिपिक चा जाहीर झाला आहे. खालील लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता. या संदर्भातील सर्व अपडेट्स आम्ही महाभरतीवर वेळोवेळी प्रकाशित करू. तसेच आपण माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देत रहावी.

ACCOUNTANT_DISPLAY_LIST Download
IT_GRADE_1_DISPLAY_LIST Download
LAW_CLERK_DISPLAY_LIST Download
IT_GRADE_2_DISPLAY_LIST Download
LAW_OFFICER_DISPLAY_LIST Download
STENOGRAPHER_DISPLAY_LIST Download
Official Website Link
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















