परभणी सैन्य भरती मेळावा २०१९

Parbhani Army Recruitment Rally 2019

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे सैनिक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०१९ आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी मेळाव्याकरिता उपस्थित राहावे. मेळाव्याची तारीख ४ जानेवारी २०२० ते १३ जानेवारी २०२० आहे.

परभणी जिल्ह्यात ४ ते १३ जानेवारी दरम्यान सैनिक जनरल ड्युटी, टेक्निकल व ट्रेडसमन या पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात ही भरती प्रक्रिया होणार आहे. अर्ज भरण्यास २१ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून १९ डिसेंबरपर्यंत ते चालू राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) सैन्य भरती मेळाव्यानिमित्त पुर्वतयारी आढावा बैठक पार पडली. औरंगाबाद येथील सैन्य भरती कार्यालयामार्फत जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले असून नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, औरंगाबाद, बुलढाणा, हिंगोली, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यातील उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रमाणात joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर १९ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाइन नाव नोंदणी करावी, असे आवाहन सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल तरुण जमवाल यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सैन्य भरती मेळाव्यानिमित्त आयोजित पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यासह विद्यापीठ, आरोग्य, महापालिका, पोलिस, सैनिक कल्याण आदि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

  • पदाचे नाव – सैनिक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ८ वी, १० वी आणि १२ वी उत्तीर्ण असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ नोव्हेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ डिसेंबर २०१९
  • मेळाव्याचा पत्ता – वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
  • मेळाव्याची तारीख – ४ जानेवारी २०२० ते १३ जानेवारी २०२०

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा



Parbhani Army Open Rally Bharti 2019

parbhani Army Rally Recruitment Drive is Scheduled from 4th Jan 2020 to 13 Jan 2020. The online registration Forms are now Available at above given Link. The Registration is already started from 5th November 2019. The Last date to submit your applications is 19th December 2019.

Army Recruitment Rally will be held for eligible candidates of districts Aurangabad, Buldana, Dhule, Hingoli, Jalgaon, Jalna, Nanded, Nandurbar and Parbhani from 04 January 2020 to 13 January 2020 at Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani. Online registration is mandatory and will be open from 05 November 2019 to 19 December 2019. Admit cards for the rally will be sent through registered e-mail from 20 December 2019 to 02 January 2020. Candidate should reach the venue on given date and time as mentioned in the Admit Card. Any candidate who fails to submit application will not be allowed to participate in the Rally.

Education Qualification For Parbhani Army Rally

  • (i) Education Certificates with marks sheet in original of all educational qualification achieved by candidate i.e Matric/ Intermediate/ Graduation etc from recognized School/ College/ Board/ University.
  • (ii) Provisional/ Online education certificate should be certified ink signed by the head of the education institution of concerned Board/ University.
  • (iii) Candidates with matric certificate from Open School should bring School Leaving Certificate countersigned by BEO/DEO.

Tattoo Rule For Indian Army Bharti 

Tattoo. Permanent body tattoos are only permitted on inner face of forearms i.e from inside of elbow to the wrist and on the reverse side of palm/back (dorsal) side of hand. Permanent body tattoos on any other part of the body are not acceptable and candidates will be barred from further selection. Tribals with tattoo marks on the face or body as per their existing custom and traditions will be permitted on a case to case basis. Such candidates will only be permitted on producing two certificates; format of the same is attached as Appendix C and Appendix D.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Vaibhav kakde says

    Nahi Shreya Koi only Male

  2. DHANANJAY adamane says

    No only boys

  3. Shreya patil says

    Girls keliye hai kya

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड