स्वयंरोजगारासाठी तरुणांना प्रशिक्षण, युवकांनी घ्यावा योजनेचा लाभ!! | Palghar Shikshak Bharti 2024

 

Palghar Shikshak Bharti 2024

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील गरजू तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी प्रशिक्षण संस्थेची निवड केली जाणार असून प्रशासनाने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे. पालघर जिल्हा कार्यालयास सन २०२४- २५ या वित्तीय वर्षाकरिता एकूण २०० प्रशिक्षणार्थीचे कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट मुख्य कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावी म्हणून समाजातील गरजूंना आवश्यक त्या व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होण्याकरिता प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थीने निवडलेल्या प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे दिली जाणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या प्रशिक्षणाला बसविण्याची जबाबदारी संस्थाचालकाची राहील. प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण कालावधीनुसार टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण की अदा करण्यात येईल. याअंतर्गत पालघर जिल्हयातील ज्या संस्थांनी कौशल्य विकास व उदयोजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी केलेली आहे, अशा संस्था आपला प्रस्ताव दाखल करू शकतील.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 


Palghar Shikshak Bharti 2024: Palghar Shikshak has invited application for the posts of “Teacher”. There are total of 1891 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Palghar. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. Last date to apply is 23rd of August 2024. For more details about Palghar Shikshak Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in

 पालघर  शिक्षक अंतर्गत “शिक्षक” पदांच्या एकूण 1891 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.

 

  • पदाचे नावशिक्षक
  • पदसंख्या1891 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपालघर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर, नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्रमांक-१७, कोळगाव, पालघर बोईसर रोड, पालघर (प.)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  23 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.zppalghar.gov.in/

Palghar Shikshak Bharti 2024

Palghar Shikshak Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
शिक्षक1891

Salary Details For Palghar Teacher Recruitment 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
शिक्षकमानधन रुपये २०,०००/- प्रतीमाह

How To Apply For ZP Palghar Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.
  • नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For zppalghar.gov.in Notification 2024

????PDF जाहिरात
https://shorturl.at/rNTDF4
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.zppalghar.gov.in/

The recruitment notification has been declared from the Palghar Shikshak  for interested and eligible candidates. Offline applications are invited for the Teacher posts. There are various 1891 Vacancies available to fill. Applicants need to apply Offline mode for Palghar Shikshak Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given address . For more details about Palghar Shikshak Bharti 2024 Details, Palghar Shikshak Bharti 2024, Palghar Shikshak Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.

ZP Palghar Shikshan Vibhag Bharti 2024

???? Name of DepartmentPalghar Shikshan Vibhag 
????Recruitment Details Palghar Shikshan Vibhag  Bharti 2024
???? Name of PostsTeacher
???? Job LocationPalghar
✍Application ModeOffline
Official WebSite https://www.zppalghar.gov.in/

Educational Qualification For ZP Palghar Shikshan Bharti 2024

Teacher

Age Criteria ZP Palghar Shikshan Arj 2024

Age Limit

Salary Details For Palghar Shikshan Vibhag Bharti 2024

Teacher20000/-

Palghar Shikshan Vibhag Vacancy Details

Teacher1891

All Important Dates ZP Palghar Teacher Bharti2024

⏰Last Date 23rd of August 2024

www.zppalghar.gov.in Bharti 2024 Important Links

????AdvertisementREAD PDF
✅ Official WebsiteOfficial Website

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड