Palghar Anganwadi Bharti 2023 | अंगणवाडी पालघर अंतर्गत १२वी पास उमेदवारांना संधी! अंगणवाडी मदतनिस पदांच्या भरती

Palghar Anganwadi Bharti 2023

Palghar Anganwadi Bharti 2023

Palghar Anganwadi Bharti 2023: Ekatmik Bal Vikas Seva Yojana, Dist. Palghar is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Anganwadi Helpers” in various villages of Vikramgad, Wada, Talasari, Mokhada Taluka. There are a total of 08 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application should be the 28th of July 2023. Further details are as follows:-

Palghar Anganwadi Madatnis Bharti 2023

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी पालघर (नागरी) जि. पालघर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्याकरिता पालघर जिल्हयातील (मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी या तालुक्यातील) स्थानिक रहिवाशी असलेल्या महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.खालील प्रमाणे दिलेल्या अटी शर्तीनुसार ज्या गावातील पद रिक्त आहे त्याच गावातील पात्र महिला उमेदवाराकडून याद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज स्वीकारण्याचे अंतिम तारीख 28 जुलै 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअंगणवाडी मदतनीस 
  • पद संख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – १२ वी पास
  • नोकरी ठिकाणपालघर
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – C/o जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास दालन क्र.005, नवीन जिल्हा परिषद इमारत, कोळगाव, तळमजला, ता. पालघर जिल्हा पालघर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -28 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट –  palghar.gov.in

Palghar Anganwadi Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अंगणवाडी मदतनीस   08 पदे

Educational Qualification For Palghar Anganwadi Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस  इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष)

How To Apply For Anganwadi Palghar Bharti 2023 

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (स्वतःचे नावाचे), अनुभव प्रमाणपत्र, विधवा ( अटी व शर्तीमधील क्र. ६ नुसार दाखला) अनाथ महिला असल्यास (अटी व शर्तीमधील क्र. ७ नुसार दाखला) इ.च्या सक्षम प्राधिका-याकडून साक्षांकित केलेल्या प्रती जोडणे आवश्यक आहे, जोडले नसल्यास अगर साक्षांकित नसल्यास याबाबतचे गुण दिले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
  3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. तसेच अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 28 जुलै 2023 नंतर कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज स्विकारले जाणार नाही
  6. अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेने (पोष्टामुळे) विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Palghar Anganwadi Vacancy details 2023 – पद भरती करावयाच्या रिक्त अंगणवाडी केंद्राचा तपशील 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Palghar Anganwadi Application 2023 

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/jnCFV
✅ अधिकृत वेबसाईट palghar.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड