Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पी. एस. इंग्लिश स्कूल सोलापूर भरती २०२०

P. S. English School Solapur Bharti 2020

P. S. English School Solapur Bharti 2020 : पी. एस. इंग्लिश स्कूल सोलापूर येथे सहाय्यक शिक्षक, स्पोर्ट्स शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक, स्पोर्ट्स शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणसोलापूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – १९७ नीलम नगर, सम्राट चौक जवळ, बुधवार पेठ, सोलापूर – ४१३००२ 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ मार्च २०२० आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड