Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शिक्षक होण्यासाठी सुवर्णसंधी; २६२९ पदांसाठी भरती सुरु, नवीन जाहिरात! – OSSSC Teacher Recruitment

शिक्षक होण्यासाठी सुवर्णसंधी; २६२९ पदांसाठी भरती सुरु जाहिरात! - OSSSC Teacher Recruitment osssc.gov.in

सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ओडिशा सबऑर्डिनेट स्टाफ सिलेक्शन कमिशन (OSSSC)ने १ ऑगस्टपासून अर्ज करण्याची अधिसूचना जारी केली आहे. २६२९ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी तुम्ही osssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. शिक्षक या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी उमेदवाराने बॅचरल पदवी, बी.एडची पदवी प्राप्त केलेली असावी.

२१ ते ३८ वयोगटातील लोक या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. यासाठी कला, विज्ञान-पीसीएम, सीबीएड (टीजीटी), हिंदी, संस्कृत शिक्षकांसाठी ३५,४००० रुपये वेतन मिळणार आहे. तर पीईटी शिक्षकांसाठी २९,२०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम osssc.gov.in या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर होमपेजवरील भरती या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तेथे आवश्यक माहिती भरा. यानंतर या फॉर्मची प्रिंटआउट काढून तुमच्याजवळ ठेवा. ओडिशा सब-ऑर्डिनेट स्टाफ सिलेक्शन कमिशन (OSSSC) ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी आणि OSSSC शिक्षक भर्ती 2024 साठी 01 जुलै 2024 पासून www.osssc.gov.in वर ऑनलाइन प्रक्रिया लागू करेल. पुर्नर नोंदणीची अंतिम तारीख 25 जुलै 2024 आहे आणि ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड