उस्मानाबाद पोलीस चालक भरती २०१९

Osmanabad Police Driver Bharti 2019

पोलीस आयुक्त, उस्मानाबाद यांचे आस्थापनेवर पोलीस शिपाई चालक पदाच्या एकूण ३३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० आहे.

पोलीस भरती संदर्भात वृत्त महाभरतीवर कालच प्रसिद्ध झाले होते आणि आज सर्व प्रथम हि जाहिरात आम्ही महाभरतीवर प्रसिद्ध करत आहोत. यापुढील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरतीच्या जाहिरात महाभरती वर प्रकाशित होत राहतील. तेव्हा सर्व अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप या लिंक वरून डाउनलोड करा, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत राहतील..

  • पदाचे नाव – पोलीस शिपाई चालक
  • शैक्षणीक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा
  • फीस
    • खुला प्रवर्ग – रु. ४५०/-
    • मागास वर्ग – रु. ३५०/-
    • अनाथ मुले – रु. ३५० /-
  • नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २ डिसेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पूर्ण जाहिरात  ? ऑनलाईन अर्ज करा

रिक्त पदांचा तपशील 

सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरती जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा 

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. […] येथे क्लिक करा […]

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप