ONGC OPAL अंतर्गत 31 पदांची भरती
ONGC OPAL Bharti 2021
ONGC OPAL Recruitment 2021 Details
ONGC OPAL Bharti 2021 : ONGC OPAL has declared the new recruitment notification for the interested and eligible. There are a total of 31 vacancies available to fill with the posts. Candidates apply before the 7th of July 2021. Further details are as follows:-
ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC OPAL) मध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. एक्झिक्यूटीव्ह आणि नॉन एक्झिक्यूटीव्ह पदांसाठी ही भरती असणार आहे. या पदांच्या एकूण 31 जागा रिक्त आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 7 जुलैपर्यंत अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची 17 जून 2021 पासून सुरुवात होणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ONGC OPAL Recruitment 2021 Complete Details
- पदाचे नाव – एक्झिक्यूटीव्ह आणि नॉन एक्झिक्यूटीव्ह
- पद संख्या –
- एक्झिक्यूटिव्ह – 25 पद
- नॉन एक्झिक्युटिव्ह- 06 पद
- अर्ज पद्धती– ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जुलै 2021
अधिक माहिती करिता कृपया PDF जाहिरात बघावी.
Important Links For ONGC OPAL Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3gGTY69 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.opalindia.in |
Table of Contents
Sir any requirement is there of Instrument Technician for fresher.Iam a Diploma holder(Regular)
ONGC cha job permant ahet ka
Draftsman civil based job ITI complete
Sir age limit 18 to 24 ka ahe tyacpudil age asel tar Kay options ahe