महत्त्वाचे! OBC आरक्षणाचा मार्ग होणार मोकळा
OBC Aarakshan
OBC Aarakshan Details
OBC Aarakshan : ‘पेगासस’ हेरगिरीच्या मुद्यावरून संसदेत सुरु असणाऱ्या गदारोळातच केंद्राने सोमवारी ओबीसी आरक्षणाची सूची तयार करण्याचे अधिकार राज्यांना देण्याची तरतूद असणारे एक महत्त्वपूर्ण घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेच्या पटलावर सादर केले. या विधेयकाला कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासह यासंबंधीचे सर्वच कळीचे मुद्दे निकाली निघण्याची शक्यता आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App