NYKS Palghar Bharti 2023 | नेहरू युवा केंद्र संघटन पालघर अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित, 10 वी उत्तीर्णांना संधी!!

NYKS NYKS Palghar Bharti 2023 Recruitment 2023 

NYKS Palghar Bharti 2023: NYKS Palghar (Nehru Yuva Kendra Sangathan, Palghar) is going to recruit interested and eligible candidates for the “National Youth Volunteers” Posts. The employment place for this recruitment is Palghar. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the 9th of March 2023. The official website of NYKS Palghar is nyks.nic.in. Further details are as follows:-

नेहरू युवा केंद्र संघटन, पालघर अंतर्गत “राष्ट्रीय युवा स्वयंसेवक” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय 18 ते 29 वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

भारत सरकार देशातील युवक युवतींना स्वयंसेवक म्हणून त्यांची ऊर्जा आणि क्षमता राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी शोधत आहे. या उपक्रमाअंतर्गत स्वयंसेवक म्हणून युवकांना सामाजिक क्षेत्रात जसे की आरोग्य, स्वच्छता, साक्षरता, लिंग समानता, आणि इतर सामाजिक समस्याबद्दल, मोहीमा जागरूकतापर कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यास सांगितले जाईल. आणि आपत्कालीन परिस्थितीत किंवा विविध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला मदत करण्यासाठी देखील बोलावले जाईल

Educational Qualification For NYKS Palghar Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
राष्ट्रीय युवा स्वयंसेवक) किमान १० वी उत्तीर्ण, पालघर जिल्ह्यातील रहिवासी असावा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

) दि. एप्रिल २०१३ रोजी वय १८ तर वर्षे दरम्यान असावे

Salary Details For NYKS Palghar Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
राष्ट्रीय युवा स्वयंसेवकप्रतिमाह रु. 5,000/-

How To Apply For Nehru Yuva Kendra Sangathan Palghar Bharti 2023

अर्ज कसा करावा ?

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • त्यासाठी विभागाच्या www.nyks.nic.in या वेबसाईटवर फॉर्म भरावा
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2023 आहे.
  • अधिक माहितीसाठी नेहरु युवा केंद्र, ओम श्री दव दर्शन अपार्टमेंट, आनंदनगर, गावदेवी, विजयदीप हौसिंग सोसायटीजवळ, बदलापूर (पू.), जिल्हा ठाणे. ४२१५०३. Email- [email protected] वर संपर्क करा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For nyks.nic.in Palghar Recruitment 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/crvS6
???? ऑनलाईन अर्ज करा
https://nyks.nic.in
✅ अधिकृत वेबसाईट
nyks.nic.in

 

Nehru Yuva Kendra Sangathan Palghar Bharti 2023 Details

???? Name of Department Nehru Yuva Kendra Sangathan, Palghar
???? Recruitment Details NYKS Palghar Recruitment 2023
???? Name of PostsNational Youth Volunteers
???? Total Posts
???? Job LocationPalghar
✍????Application ModeOnline
✅ Official WebSitenyks.nic.in

Eligibility Criteria For NYKS Palghar Recruitment 2023

National Youth Volunteers10th Pass
Age Limit18 to 29 Years

Vacancy Details For NYKS Palghar Jobs 2023

National Youth Volunteers

All Important Dates | nyks.nic.in Palghar Recruitment 2023

Last Date9th of March 2023

NYKS Palghar Bharti Important Links

???? Full AdvertisementREAD PDF
✅ Official WebsiteOFFICIAL WEBSITE

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड