राष्ट्रीय जल माहिती केंद्र भरती २०२०
NWIC Recruitment 2020
NWIC Recruitment 2020 : जलशक्ती मंत्रालय अंतर्गत सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक, सदस्य सचिव, अध्यक्ष पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3, 10 & 12-09-2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक, सदस्य सचिव, अध्यक्ष
- पद संख्या – 11 जागा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- श्री अरुण कुमार गुरुंग, सचिवालय (प्रशासन) अंतर्गत, राष्ट्रीय जल माहिती संसाधने, आरडी व जीआर, जलशक्ती मंत्रालय, चौथा मजला (दक्षिण) सेवा भवन, सेक्टर – १, आर के. पुरम, नवीन दिल्ली – 110066 (सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक)
- श्री एस.बी. पांडे, अवर सचिव, जलसंपदा विभाग, आरडी व जीआर, सहावा मजला, कक्ष क्रमांक 625, श्रम शक्ती भवन, रफी मार्ग, नवी दिल्ली – 110001 (सदस्य सचिव)
- अवर सेक्रेटरी (राज्य- IV), जलशक्ती मंत्रालय, जलसंपदा विभाग, नदी विकास व गंगा कायाकल्प, कक्ष क्रमांक 435, श्रम शक्ती भवन, रफी मार्ग, नवी दिल्ली – 110001 (अध्यक्ष)
- ई-मेल पत्ता – [email protected] (अध्यक्ष)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3, 10 & 12-09-2020 आहे
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NWIC Bharti 2020 |
|
PDF जाहिरात : http://mowr.gov.in/ | |
अधिकृत वेबसाईट : http://mowr.gov.in/ |