NVS 1925 भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर!!
NVS Exam Answer Key Download
NVS Recruitment Answer Key 2022
NVS Exam Answer Key Download : Navodaya Vidyalaya Samiti has announced the answer sheets of the examination for non-teaching posts. As per the notice issued by NVS, 1925 posts of Assistant Commissioner, Assistant Divisional Officer etc. will be filled. Further details are as follows:-
नवोदय विद्यालय समितीने शिक्षकेतर पदांसाठी झालेल्या परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. एनव्हीएसने जाहीर केलेल्या नोटिसनुसार, सहाय्यक आयुक्त, सहाय्यक विभाग अधिकारी इत्यादींच्या १९२५ पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीद्वारे ए,बी आणि सी ग्रुपमधील पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. ही परीक्षा दिलेले उमेदवार बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उत्तरतालिका डाऊनलोड करु शकतात.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
एनव्हीएसतर्फे ८ मार्च ते १३ मार्च २०२२ या कालावधीत शिक्षकेतर पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला बसलेले उमेदवार एनव्हीएसची अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in वर जाऊन उत्तरतालिका (NVS Recruitment Answer Key 2022) तपासू शकतात. या भरतीद्वारे ए, बी आणि सी ग्रुपमधील पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. शिक्षकेतर पदांवरील बंपर रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १० फेब्रुवारी २०२२ रोजी बंद करण्यात आली. नवोदय विद्यालय समितीने (NVS Recruitment Answer Key 2022) जाहीर केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया १२ जानेवारी २०२२ रोजी सुरू झाली. या रिक्त पदासाठी प्रवेशपत्र २५ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात आले. परीक्षेत बसलेले उमेदवार परीक्षेचे संपूर्ण तपशील पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
How to Download NVS Recruitment Answer Key
- उत्तरतालिका तपासण्यासाठी सर्वप्रथम वेबसाइट- navodaya.gov.in वर जा.
- वेबसाइटच्या होमपेजवर भरती २०२२ च्या लिंकवर जा.
- यानंतर ‘NVS Various Non Teaching Post Exam Answer Key 2022’ लिंकवर जा.
- यानंतर Download वर जाऊन उत्तरतालिका डाउनलोड करा.
- उमेदवार लॉगिन करून उत्तरतालिका तपासू शकतात
उत्तरतालिका डाउनलोड – https://bit.ly/3qmuiA4
नवोदय विद्यालय समितीने शिक्षक, ग्रंथपाल, PET पदभरतीची उत्तरतालिका उपलब्ध केलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
महत्वाच्या तारखा :
- लॉगिनसाठी ऑनलाईन आक्षेपाची प्रारंभ तारीख – ७ ऑक्टोबर २०१९
- ऑनलाईन आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीख – ११ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात वाचावी.
Table of Contents