NTRO भरती २०२०

NTRO Recruitment 2020

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे सल्लागार पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावसल्लागार
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बीटेक / एमसीए सह संगणक / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – मुंबई, कोलकत्ता
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ८ फेब्रुवारी २०२०  आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.ntro.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2tG7TU7
ऑनलाईन अर्ज करा : https://ntro.gov.in/ntroWeb/loadRecruitmentsHome.do

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप