केंद्रीय कृषी UG, PG अभ्यासक्रम प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर

NTA ICAR AIEEA Exam 2021

ICAR AIEEA Result 2021 Declared 

NTA ICAR AIEEA Exam 2021 : The results of entrance examinations for ICAR AIEEA UG, PG and PhD courses issued by NTA have been announced. The results are available on the official website icar.nta.ac.in. Further details are as follows:-

एनटीए द्वारे जारी ICAR AIEEA यूजी, पीजी आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. icar.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत या परीक्षा घेण्यात आल्या. एजन्सीने या यूजी, पीजी कोर्सेससाठी होणाऱ्या AIEEA (All India Entrance Examination for Admission) परीक्षेचे स्कोअरकार्ड जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षा दिल्या होत्या ते आपला वैयक्तिक स्कोअर कृषी परिषदेच्या परीक्षांसाठी असलेल्या एनटीएच्या icar.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरील लिंकवर जाऊन पाहू शकतात.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड भरून सबमिट करायचा आहे. निकाल तपासण्याच्या स्टेप्स ऑफिशियल वेबसाइट वर दिल्या आहेत. एनटीए द्वारे जारी ICAR AIEEA यूजी, पीजी आणि पीएचडी नोटीस नुसार विद्यार्थ्यांच्या पीएचडी स्कोअरच्या आधारे नॉर्मलायझेशन प्रोसेसद्वारे काऊन्सेलिंगसाठी प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

Students should keep in mind that they will get admission and scholarship only when they get admission through ICAR counseling. Also, no application for re-evaluation or re-verification of ICAR Result 2021 by NTA will be considered.

AIEEA UG 2021 स्कोअरकार्डच्या लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

AIEEA PG 2021 स्कोअरकार्डच्या लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

AIEEA Ph.D 2021 स्कोअरकार्डच्या लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा. 

How to Check AIEEA Result  

  • – सर्वात आधी ऑफिशियल वेबसाइट वर जा.
  • – ऑफिशियल वेबसाइट वर जाऊन रिझल्ट लिंक वर क्लिक करा.
  • – रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर किंवा अन्य डिटेल्स भरून सबमिट करा.
  • – आयसीएआर एआयईईए निकाल आता तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • – निकालाची एक प्रत डाऊनलोड करा आणि आपल्याजवळ ठेवा. काऊन्सेलिंगच्या वेळी तिची आवश्यकता भासणार आहे.

 


ICAR AIEEA UG Entrance Exam

NTA ICAR AIEEA Exam 2021: The National Testing Agency has released the answer sheets for the ICAR AIEEA UG entrance exam. Candidates appearing for this exam can go to the official website and check and download the answer sheet by following the steps given in the news. Further details are as follows:-

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ICAR AIEEA यूजी प्रवेश परीक्षेसाठी उत्तरतालिका जाहीर केली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उत्तरतालिका तपासू आणि डाऊनलोड करु शकतात. पदवीधर अभ्यासक्रमांसाठी ऑल इंडिया प्रवेश परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट icar.nta.ac.in वर जाऊन NTA ICAR परीक्षेची उत्तरतालिका तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

१७ डिसेंबरपर्यंत उत्तरतालिकेवर हरकती नोंदविता येणार आहेत. अधिकृत नोटिफिकेशननुसार, उत्तरतालिकेमध्ये दिलेल्या कोणत्याही प्रश्नांच्या उत्तराबद्दल समाधानी नसलेले उमेदवार ऑनलाइन अर्ज भरून पुढे आक्षेप नोंदवू शकतात. उमेदवारांना प्रति प्रश्न २०० रुपये शुल्क भरावे लागेल. केवळ मुख्य आव्हान लिंकद्वारे निर्धारित वेळेत शुल्क भरलेल्या आक्षेपांचा विचार केला जाईल.

How to Download ICAR AIEEA UG Answer Key 

  • सर्वातआधी अधिकृत वेबसाइट icar.nta.ac.in वर जा.
  • वेबसाइटवर दिलेल्या उत्तरतालिका लिंकवर क्लिक करा.
  • मागितलेली माहिती भरा आणि सबमिट करा.
  • तुमची उत्तरतालिका स्क्रीनवर दिसेल.
  • उत्तरतालिका तपासा आणि डाउनलोड करा.
  • बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवरून ICAR AIEEA UG उत्तरतालिका २०२१ डाउनलोड करु शकता

उत्तरतालिका डाउनलोड  – https://bit.ly/2Zak8bb

अधिकृत वेबसाईट – icar.nta.ac.in


AIEEA, AICE Exam 2021

NTA ICAR AIEEA Exam 2021 : The correction window for AIEEA UG will open on August 24 and close on August 25, 2021. Correction window for AIEEA PG and AICE JRF / SRF (PhD) will open on 28th August 2021 and close on 31st August 2021. 

AIEEA UG साठी करेक्शन विंडो २४ ऑगस्टला उघडणार आहे आणि २५ ऑगस्ट २०२१ रोजी बंद होणार आहे. AIEEA PG आणि AICE JRF/SRF (PhD) साठी करेक्शन विंडो २८ ऑगस्ट २०२१ रोजी उघडेल आणि ३१ ऑगस्ट २०२१ रोजी बंद होईल. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की अखेरची तारीख निघून गेल्यानंतर उमेदवारांना पुन्हा फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची संधी मिळणार नाही. यासंबंधी एनटीए nta.ac.in च्या अधिकृत पोर्टल वर उमेदवार यासंबंधीचे नोटिफिकेशन तपासू शकतात.

एनटीएने यूजी आणि पीजी कोर्सेससाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली तर आहेच, शिवाय, यूजी आणि पीजी दोन्ही अभ्यासक्रमांसाठी पात्रतेतदेखील बदल केला आहे. यासंबंधीची अधिकृत सूचना अधिकृत पोर्टल वर उपलब्ध करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी यूजी, पीजी आणि डॉक्टरेट अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी AIEEA (PG) 2021 आणि AICE-JRF / SRF (Ph.D) 2021 प्रवेश परीक्षा २२ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येईल. आयसीएआर एआयईईए २०२१ अर्ज २५ जुलै रोजी जारी करण्यात आले होते. यूजी, पीजी आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी परीक्षांच्या अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळ पाहू शकतात.


NTA ICAR AIEEA Exam 2021

NTA ICAR AIEEA Exam 2021 : The NTA has issued important notices for candidates seeking admission to degree and postgraduate courses in AIEEA-PG and AICE-JRF / SRF subjects. The details are given in the official notification. Further details are given below.

एनटीएतर्फे AIEEA-PG आणि AICE-JRF/SRF विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची नोटीस जाहीर केली आहे. अधिकृत नोटिफिकेशनमध्ये याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ही परीक्षा २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी PG आणि ICAR च्या डॉक्टरेट अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेतली जाईल. एनटीएने जाहीर केलेल्या नोटीसमध्ये म्हटल्याप्रमाणे, आयसीएआर मान्यतेमध्ये काही आंशिक बदल करण्यात आले आहेत. इतर निकषांमध्ये काही बदल करण्यात आला नाहीय. त्यामुळे परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी गोंधळून न जाता अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशन पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच हा बदल लक्षात घेऊन नंतर परीक्षेसाठी अर्ज करा असा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे.

प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया २५ जुलैपासून सुरू झाली असून २० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. ज्या उमेदवारांना आता या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट icar.nta.ac.in वर जाऊन अर्ज करु शकतात. एजन्सीने ICAR नॅशनल टॅलेंट स्कॉलरशिप (NTS) च्या पुरस्कारासाठी देखील पात्रता निकष बदलले आहेत. या परीक्षेशी संबंधित अधिक माहिती विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर मिळू शकणार आहे.

अध्कृत वेबसाईट – icar.nta.ac.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड