NRTI अंतर्गत 48 पदांची भरती | NRTI Recruitment 2021
NRTI Recruitment 2021
NRTI Recruitment 2021 Details
NRTI Recruitment 2021 : National Railway and Transport Corporation (NRTI) is invited online application for the 48 vacancies to fill with the posts. Applicants need to apply online mode before the 8th of August 2021. Further details are as follows:-
राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्था (NRTI), रेल्वे मंत्रालय अंतर्गत प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, मुख्य प्रवेश आणि पोहोच अधिकारी, संचालक, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मानव संसाधन अधिकारी, विद्यार्थी उपक्रम अधिकारी, संप्रेषण अधिकारी, उप वॉर्डन, प्रशासन सहाय्यक, शारीरिक प्रशिक्षक / योग, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, मुख्य प्रवेश आणि पोहोच अधिकारी, संचालक, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मानव संसाधन अधिकारी, विद्यार्थी उपक्रम अधिकारी, संप्रेषण अधिकारी, उप वॉर्डन, प्रशासन सहाय्यक, शारीरिक प्रशिक्षक / योग, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- पद संख्या – 48 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑगस्ट 2021 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.nrti.edu.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NRTI Bharti 2021
|
|
PDF जाहिरात : https://bit.ly/3evtXFn | |
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/3evtXFn |
Table of Contents
12th class jobs patvit ja sar