NREGA रत्नागिरी भरती २०२०
NREGA Ratnagiri Recruitment 2020
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना (NREGA), रत्नागिरी येथे तक्रार निवारण प्राधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2020 आहे.
- पदाचे नाव – तक्रार निवारण प्राधिकारी
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 66 पेक्षा जास्त नसावे.
- नोकरी ठिकाण – रत्नागिरी
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो), रत्नागिरी यांच्या कार्यालयात
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2020 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links For | |
Air india cabin crew chi bharati nahi aahe ka mahila sathi