ICAR – NRCG पुणे भरती २०२०

NRCG Pune Recruitment 2020


ICAR – नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे तरूण व्यावसायिक – I/ II पदांच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ११ फेब्रुवारी २०२० आहे.

 • पदाचे नावतरूण व्यावसायिक – I/ II
 • पद संख्या – ९ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते ४० असावे.
 • मुलाखतीचा पत्ता – ICAR-NRCG P.B क्रमांक – ३, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे – ४१२३०७
 • मुलाखत तारीख – ११ फेब्रुवारी २०२०  (सकाळी ९.३० वाजता) आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
तरूण व्यावसायिक – I०१
तरूण व्यावसायिक – II०८

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/37n5AUx
अधिकृत वेबसाईट : https://nrcgrapes.icar.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.2 Comments
 1. Shekhar says

  Pune made bank job hava aahe

 2. Sonali Ajay Bansode says

  job Java aahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड