उत्तर रेल्वेकडून कौशल्य विकास योजनेतंर्गत 3500 तरुणांना प्रशिक्षण
NR PM Kaushal Yojana 2021
NR PM Kaushal Yojana 2021
NR PM Kaushal Yojana 2021 : Free training to 3500 people from Railways, Learn the whole process. Northern Railway will impart training to 3500 youth under skill development scheme. The training camps will be held at Lucknow and Varanasi. It is planned to train the youth in various departments and manufacturing projects of Indian Railways in the next three years. A nodal authority has been set up under the Varanasi Locomotive Works of the Railways. Further details are as follows:-
रेल्वेकडून 3500 जणांना मोफत प्रशिक्षण, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
NR PMKVY Apply Online 2021
उत्तर रेल्वेकडून कौशल्य विकास योजनेतंर्गत 3500 तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लखनऊ आणि वाराणसी याठिकाणी हे प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे.. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यास संबंधितांना रेल्वेत नोकरीची संधी मिळू शकते. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल. उत्तर रेल्वेचे महाप्रबंधक आशुतोष गांगल यांच्या माहितीनुसार, पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतंर्गत देशातील तरुणांना रेल्वेशी संबंधित प्रशिक्षण दिले जाईल. जेणेकरून त्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील. केंद्र सरकारने 2015 साली कौशल्य विकास योजनेचा प्रारंभ केला होता.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Free training for 3500 people
भारतीय रेल्वेच्या वेगवेगळ्या विभागात आणि उत्पादन प्रकल्पांमध्ये आगामी तीन वर्षांमध्ये तरुणांना प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे. रेल्वेच्या वाराणसी लोकोमोटिव वर्क्स अंतर्गत त्यासाठी नोडल प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे.
रेल्वेकडून प्रामुख्याने फिटर आणि इलेक्ट्रिशिअन या पदांसाठी प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी 100 तासांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यामध्ये 70 टक्के प्रॅक्टिकल आणि 30 टक्के थिअरीचा समावेश असेल. 20 ऑगस्टपासून प्रशिक्षणासाठी अर्ज दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
How to Apply For PM Kaushal Yojana Railway Training
- प्रशिक्षणासाठी नाव नोंदवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम nr.indianrailways.gov.in संकेतस्थळावर जावे लागेल.
- त्यानंतर भरती प्रक्रियेच्या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यानंतर तुम्हाला रेल कौशल्य विकास योजना हा पर्याय निवडावा लागेल.
- यानंतर प्रशिक्षणासाठी संपूर्ण फॉर्म भरावा.
- या अर्जांची छाननी करुन रेल्वेकडून प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड केली जाईल.
Notification for Rail Kaushal Vikas Yojana – https://bit.ly/3Bc32Yb
Application Form – https://bit.ly/3z5q56c
Important Information – Rail Kaushal Vikas Yojana – https://bit.ly/384foEQ
Table of Contents
नाही मला कोणताच प्रश्न नाही