NPCIL अंतर्गत 197 पदाकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!! | NPCIL Bharti 2025
NPCIL Online Application 2025
Nuclear Power Corporation of India Limited Bharti 2025
NPCIL Bharti 2025: NPCIL (Nuclear Power Corporation of India Limited) is going to recruit interested and eligible candidates for the various posts of “Stipendiary Trainee/Scientific Assistant, Assistant Grade-1”. There are 197 vacancies available for this post. Interested and eligible candidates can apply Online through the given link before the last date. The last date for submission of application is 17th of June 2025. For more details about NPCIL Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “स्टायपेंडियरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट, असिस्टंट ग्रेड-१” पदाची एकूण 197 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२५ आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – स्टायपेंडियरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट, असिस्टंट ग्रेड-१
- पदसंख्या – 197 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://npcil.nic.in/
NPCIL Vacancy 2025
Post Name | No of Posts |
Stipendiary Trainee/ Scientific Assistant (ST/SA) (Category-I-Diploma) | 11 |
Stipendiary Trainee/ Scientific Assistant (ST/SA) (Category I-Science Graduate) | |
Stipendiary Trainee/ Technician (ST/TM) (Category II-Plant Operator) | 166 |
Stipendiary Trainee/ Technician (ST/TN) (Category-Il)-Maintainer | |
Assistant Grade-1 (HR) | 9 |
Assistant Grade-1 (F&A) | 6 |
Assistant Grade-1 (C&MM) | 5 |
How To Apply For NPCIL Application 2025
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ जून २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For npcil.nic.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/0c82h |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/Mj2ec |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://npcil.nic.in/ |
Table of Contents
New Update
Job