NPCIL अंतर्गत 250 पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित | NPCIL Bharti 2021

NPCIL Bharti 2021

NPCIL Jobs 2021 Details 

NPCIL Bharti 2021 : Nuclear Power Corporation of India Limited is invited online application for the 250 vacancies to fill with the Trade Apprentice posts. Applicants need to apply online mode before the 15th of November 2021. Further details are as follows:-

न्युक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) ने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण २५० विविध प्रकारची पदे भरली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना २८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. npcilcareers.co.in वर ट्रेड अप्रेंटिस भरतीसाठी ऑनलाइन अर्जांची लिंक सक्रिय करण्यात आली आहे.

न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ट्रेड अप्रेंटीस पदाच्या एकूण 250 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस
 • पद संख्या – 250 जागा
  • स्टेनोग्राफर (इंग्रजी) – ०२
  • स्टेनोग्राफर (हिंदी) – ०१
  • सेक्रेटेरिअल असिस्टंट – ०४
  • हाऊस कीपर – ०३
  • इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम मेंटेनन्स- १७
  • ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – ०२
  • ड्राफ्ट्समन (सिविल) – ०१
  • कारपेंटर – १४
  • प्लम्बर – १५
  • वायरमन – ११
  • डिझेल मेकॅनिक – ११
  • पेंटर – १५
  • रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक – १६
  • फिटर – २६
  • टर्नर – १०
  • मशीनिस्ट – ११
  • इलेक्ट्रीशियन – २८
  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – १५
  • इंस्ट्रूमेंट मेकॅनिक – १३
  • वेल्डर – २१
  • कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट – १४
 • शैक्षणिक पात्रता – ITI Pass Certificate in respective Trade (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – पालघर
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 ऑक्टोबर 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – www.npcil.nic.in

NPCIL Plaghar Bharti Salary Details 

 • आयटीआय अभ्यासक्रमाचे एक वर्ष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचा प्रशिक्षण भत्ता – ७,७०० रुपये
 • आयटीआय अभ्यासक्रमाचा दोन वर्षे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचा प्रशिक्षण भत्ता – ८,८५५ रुपये

Important Dates For NPCIL Palghar Vacancy 2021

 • NPCIL अप्रेंटिस ऑनलाइन अर्जांना सुरुवात – २८ ऑक्टोबर २०२१
 • NPCIL अप्रेंटिस ऑनलाइन अर्जांची अंतिम तारीख – १५ नोव्हेंबर २०२१ सायंकाळी ४ वाजेपर्यंत

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NPCIL Bharti 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3vSBENo
✅ ऑनलाईन नोंदणी
www.apprenticeshipindia.gov.in

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Narayan rodge says

  Job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड