NPCIL मुंबई मध्ये २०० पदांकरिता ऑनलाईन अर्ज

NPCIL Bharti 2020


NPCIL Bharti 2020 – Application Details

NPCIL Bharti 2020 : Nuclear Power Corporation India Limited Mumbai is invites online application for the “Executive Trainees” post. There are total 200 vacancies available to be filled. Interested and eligible candidates can submit your application to the given link before 2nd April 2020. Further details are given below.

NPCIL Bharti 2020 : न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या २०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाव – कार्यकारी प्रशिक्षणार्थी
  • पद संख्या – २०० जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बीई / बी टेक / बी एससी (अभियांत्रिकी) उत्तीर्ण असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. ५००/- आहे.
  • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – २४ मार्च २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ एप्रिल २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.npcilcareers.co.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/33A0p2C
ऑनलाईन अर्ज करा : https://www.npcilcareers.co.in/MainSite/DefaultInfo.aspx?info=Oppurtunities

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>