उत्तर रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

Northern Railway Recruitment 2021


Northern Railway Recruitment 2021 : उत्तर रेल्वे अंतर्गत ज्येष्ठ रहिवासी पदाच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 & 29 जानेवारी 2021 आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नावज्येष्ठ रहिवासी
 • पद संख्या – 32 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Post Graduate Degree recognised by MCI/NBE i
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ताऑडिटोरियम, सेन्ट्रल हॉस्पिटल
 • मुलाखतीची तारीख – 28 & 29 जानेवारी 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.nr.indianrailways.gov.in

रिक्त पदांचा तपशील – Northern Railway Vacancies 2021

Northern Railway Recruitment 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Northern Railway Recruitment 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3nWx22Y
अधिकृत वेबसाईट : www.nr.indianrailways.gov.in


6 Comments
 1. Uday Godari says

  Age Limit

 2. Siddeshwar vishvanath bhalekar says

  फॉर्म कसा भरायचा

 3. Sachin patil says

  Job kut ahe

 4. Supriya Subhash Kamble says

  12 vi pass aahe job phahije job kute aahe sir

 5. Tejashri Shankar Kshirsagar says

  Form kasa bharayacha ahe

 6. Rushi says

  आपण iti वाल्यान साठी एक स्पेशल व्हॉट्स ऍप ग्रुप बनवावा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड