8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; 1500 पदांची भरती

Northern Coalfields Limited Bharti 2021

Northern Coalfields Limited Recruitment 2021

Northern Coalfields Limited Bharti 2021 : Northern Coalfields Limited has declared the recruitment notification for the 1500 vacancies available to fill with the “Apprentice” Posts. Applicants need to apply online mode before the 9th of July 2021. Further details are as follows:-

नॉर्दन कोलफील्ड अंतर्गत अप्रेंटीस पदाच्या एकूण 1500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जुलै 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – अप्रेंटीस
 • पद संख्या – 1500 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 8th and 10th Pass with ITI
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • वयोमर्यादा – 16 ते 24 वर्षे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जुलै 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.nclcil.in

NCL Recruitment 2021 – Vacancy Details 

Northern Coalfields Limited Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Northern Coalfields Limited Bharti 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3vYYwdi
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/34V6Bnj
📑 हिंदी जाहिरात
NCL Recruitment 2021

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
 1. Rakesh r.jadhav says

  Artist sathi kahi job aahe ka?

 2. Kuwar Anita Dadaji says

  Sir Ladies sathi pn available aahe ka ha job

 3. Nisha motghare says

  Mla hi job havi aahe khup avashyakta aahe

 4. Dhondiba patmase says

  राहण्याची सोय आहे का,

 5. Dhondiba patmase says

  मला नोकरीची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड