नोंदणी मुद्रांकन विभाग प्रवेशपत्र जाहीर डाउनलोड करा, परीक्षेच्या तारखा – Nondani Mudrank Vibhag Hall Ticket
IGR Maharashtra Hall Ticket, Admit Card 2025
Nondani Mudrank Vibhag Hall Ticket – Nondani Mudrank Vibhag published an official notification today, declaring the Examinations for Group D Recruitment process. The Examination for 284 Vacancies will be conducted from 1st July to 8th July 2025. The IGR Maharashtra Admit cards / Hall ticket Downloading details are also mentioned in following notification.
नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात 284 पदे भरती करीता दिनांक-22/04/2025 रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती, सदर भरती प्रक्रिया पुर्ण करण्याकामी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्याकरिता, तसेच ऑनलाईन पध्दतीने परीक्षेचे आयोजन करण्याकरिता IBPS (इंस्टीट्यूट ऑफ बँकीग पर्सोनेल सिलेक्शन) कंपनीस नियुक्त केले आहे, व त्यानुसार IBPS कडून दिनांक 22/04/2025 ते दिनांक-16/05/2025 दरम्यान ऑन लाईनपध्दतीने अर्ज भरुन घेण्यात आलेले होते. आता, नवीन महत्वाचा अपडेट म्हणजे, IBPS च्या संकेतस्थळावर यशस्वीरीत्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची दिनांक- 01/07/2025 ते दिनांक-08/07/2025 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र / हॉलतिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर IBPS कडून पाठविण्यात आले आहे. तरी खाली दिलेल्या लिंक वरून आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. तसेच उमेदवार या परीक्षेचे सराव पेपर्स (Mock Test)या लिंक वर उपलब्ध आहे, येथे आपण मोफत “शिपाई” पदाचे पेपर्स सोडवून बघू शकता.
तसेच , महत्वाचे म्हणजे सदर परीक्षेचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न या लिंक वर उपलब्ध आहे.
सदर परीक्षेकरीता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्थेकडून, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध राहावे असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात येत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नोंदणी व मुद्रांक विभागातील गट ड शिपाई संवर्गातील 284 पदांकरिता Hall ticket (Call Letter) download करणेबाबतची लिंक पुढीलप्रमाणे: https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/oecla_jun25/login.php?appid=e8c7f67b0591881da8c366dc20b6601c