NNS बँक भरती २०१९
NNS Bank Recruitment 2019
नागपूर नागरी सहकारी बँक लिमिटेड येथे लिपिक पदाच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – लिपिक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही UGC मंजूर विद्यापीठाकडून पदवीधर असावा.
- वयोमर्यादा –
- इतर उमेदवारांकरिता वयोमर्यादा २५ वर्षे पेक्षा जास्त नासावे.
- SC/ST उमेदवारांकरिता वयोमर्यादा ३० वर्षे पेक्षा नासावे.
- फीस –
- फीस – रु. ५०० /- आहे.
- SC/ST उमेदवारांकरिता रु. २०० /- आहे.
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपुर नागरीक सहकारी बँक लि., ७९,वर्धमन नगर, डॉ. आंबेडकर चौ., मध्यवर्ती जागा, नागपुर- ४४० ००८
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App