Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NMU जळगाव भरती २०१९

NMU Jalgaon Vacancy 2019

कवयित्री बहिनाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
  • शैक्षणीक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • फीस
    • राखीव प्रवर्ग – रु. ५००/-
    • ST/SC प्रवर्ग -रु. २५०/-
  • नोकरी ठिकाण – जळगाव
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – कुलसचिव, कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड