NMU जळगाव भरती २०१९

NMU Jalgaon Vacancies 2019


कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ४, ५, ६, ७ नोव्हेंबर २०१९ आहे.

 • पदाचे नाव – सहायक डायस, टेक्निकल ऑपरेटर, ग्रंथालय सहाय्यक / लायब्रेरी ट्रेनी, ट्रेनिंग अॅन्ड, प्लेसमेंट ऑफिसर, उद्यान अधीक्षक, हेल्थ सेंटर नर्स, लॅब टेक्निशियन, तांत्रिक सहाय्यक, एम. आय. एस. अधिकारी, संशोधन सहाय्यक / तंत्रज्ञ, केंद्र स्वयंसेवक, मदतनीस, प्रोग्रामर, कनिष्ठ लिपिक / टंकलेखक, सहाय्यक, समन्वयक, कार्यकुशल तज्ञ, प्रोबेशनरी ऑफिसर.
 • नोकरी ठिकाण – जळगाव
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – कक्ष क्रमांक ४०१, चौथा मजला, विद्यापीठ प्रशासकीय इमारत, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
 • मुलाखतीची तारीख
  • ४ नोव्हेंबर २०१९
  • ५ नोव्हेंबर २०१९
  • ६ नोव्हेंबर २०१९
  • ७ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.