Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NMU जळगाव भरती २०१९

NMU Jalgaon Recruitment 2019

कवयित्री बहिनाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे प्रकल्प फेलो पदाच्या विविध रिक्त  जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २८ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प फेलो
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार M.Sc. (मायक्रोबायोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी / बायोकेमिस्ट्री) असावा.
  • वेतनश्रेणी – रु. १४,००० /-
  • नोकरी ठिकाण – जळगाव
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस, कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी कॅम्पस, जळगाव (एम. एस.)
  • मुलाखतीची तारीख – २८ सप्टेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड