नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची नवीन भरती; 1,50,000 पर्यंत मिळणार पगार!! | NMMC Bharti 2022

NMMC Bharti 2022

NMMC Bharti 2022

NMMC Bharti 2022: NMMC (Navi Mumbai Mahanagarpalika) is going to recruit for the various posts, Interested and eligible candidates can apply before the last date. For more details about Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2022, Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2022, vacancy details, the application process, and other details are given below.

नवी मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 ते 23 सप्टेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – 44 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
 • नोकरी ठिकाण – नवी मुंबई
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – नवीन मुंबई महानगरपालिका मुख्य्लाय, भु. क्र. 1 सेक्टर 15 ए, CBD बेलापूर, नवीन मुंबई
 • मुलाखतीची तारीख – 22 ते 23 सप्टेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.nmmc.gov.in

Salary Details For Navi Mumbai Municipal Corporation Bharti 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्राध्यापक Rs. 1,50,000/-
सहयोगी प्राध्यापक Rs. 1,40,000/-
सहाय्यक प्राध्यापक Rs. 1,30,000/-
वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी Rs. 1,10,000/-

Selection Process For Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2022

 1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 2. या पदांकरीता मुलाखत 22 ते 23 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
 3. उमेदवारांनी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत मुलाखतीकरिता दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
 4. उमेदवाराने आवश्यक सर्व मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NMMC Recruitment 2022 Vacancy Details

NMMC Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NMMC Bharti 2022 | www.nmmc.gov.in Recruitment 2022 

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3RH9K0K
✅ अधिकृत वेबसाईट
www.nmmc.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Z says

  Latest Update

 2. Sangita druyodhan kumre says

  Mulakhat ghenar ka sard joins ghenar

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड