राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळ (NMDFC) अंतर्गत 10 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा | NMDFC Bharti 2025
NMDFC Recruitment 2025
NMDFC Bharti 2025
NMDFC Bharti 2025: The National Minorities Development & Finance Corporation (NMDFC) has given a Notification for the Recruitment of “Deputy Manager, Assistant Manager, Executive Assistant”. There are a total of 10 vacancies available. Applicants need to apply online mode for this Posts. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submission of the applications is 02th of June 2025. For more details about NMDFC Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळ (NMDFC) अंतर्गत “डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जून २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 27 – 32 वर्षे
- अर्ज शुल्क –
- उपव्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक: यूआर/ओबीसीसाठी: रु. ६००/-
- कार्यकारी सहाय्यक: यूआर/ओबीसींसाठी: २०० रुपये
- एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी आणि माजी सैनिक श्रेणींसाठी: शून्य
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०२ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://nmdfc.org/
NMDFC Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
डेप्युटी मॅनेजर | 01 |
असिस्टंट मॅनेजर | 04 |
एक्झिक्युटिव्ह असिस्टंट | 05 |
Educational Qualification For NMDFC Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डेप्युटी मॅनेजर | Degree in Arts/Science/Commerce from a recognized University with a minimum 50% marks in aggregate along with membership of the Institute of Company Secretaries of India |
असिस्टंट मॅनेजर | PG degree in arts/ Science/ Commerce/Agricultural Science/Statistics/Management/Economics & Accountancy/Banking & Finance or Bachelor of Engineering (BE) from a recognized University with a minimum 50% marks in aggregate |
एक्झिक्युटिव्ह असिस्टंट | Degree in Arts/ Science/Commerce |
Salary Details For NMDFC Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
डेप्युटी मॅनेजर | Rs. 40,000-1,40,000 |
असिस्टंट मॅनेजर | Rs. 30,000-1,20,000 |
एक्झिक्युटिव्ह असिस्टंट | Rs. 25,000- 95,000 |
How To Apply For NMDFC Application 2025
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०२ जून २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nmdfc.org Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/1R7u7 |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/ZKp4f |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://nmdfc.org/ |
Table of Contents