NLC India Limited Bharti 2026
LC India Limited Bharti 2026: NLC India Limited is going to conducted new recruitment for the posts of “Graduate Executive Trainee (GET) “. There are total of 145 vacancies available to fill posts. Interested candidates can apply online before last date. Candidates may submit application to given link. For more details about NLC India Limited Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in
NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत “पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET)” पदांच्या एकूण 145 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET)
- पदसंख्या – 145 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकर कळविण्यात येईल
- अधिकृत वेबसाईट – https://www.nlcindia.in/
NLC Vacancy 2026
| Discipline | Thermal Power Station (Area 1) | Mines & Allied Services (Area 2) | Renewable Energy Planning & Projects (Area 3) | Services & Support (Area 4) | Total Vacancies |
|---|---|---|---|---|---|
| Mechanical | 40 | 20 | 06 | – | 66 |
| Electrical | 30 | 05 | 05 | 04 | 44 |
| Civil | 10 | 02 | 07 | 04 | 23 |
| Mining | – | 10 | – | – | 10 |
| Computer | – | – | 02 | – | 02 |
| Total | 80 | 37 | 20 | 8 | 145 |
How To Apply For NLC India Limited Recruitment 2026
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकर कळविण्यात येईल आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.nlcindia.in Job 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/2J0RP |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/fvb1S |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.nlcindia.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















