NKPSIMS नागपूर भरती २०१९
NKPSIMS Nagpur Bharti 2019
N.K.P. साल्वे इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज एंड रिसर्च सेंटर नागपुर येथे वित्त प्रमुख, लेखाकार अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वित्त प्रमुख आणि लेखाकार अधिकारी.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार C.A, C.A IPCC / M.Com असावा.
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पध्दत्ती – ऑफलाईन, ऑनलाईन (इ-मेल)
- अर्ज करण्याचा पत्ता – NKPSIMS आणि लता मंगेशकर हॉस्पिटल. डिगडोह हिल्स. हिंगणा नागपूर.
- इ-मेल – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
NKP Salve Nagpur Bharti 2019 All details Are given here. The Applications are invited For 3 vaccines. The last date to submit your application id 30 September 2019. All details are given Official Advertisement PDF.