Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NIV मुंबई भरती २०१९

NIV Mumbai Recruitment 2019

ICMR- नाॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे तांत्रिक अधिकारी, संशोधन सहाय्यक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १९ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी, संशोधन सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार लाइफ सायन्समध्ये पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी
    • रु. ३२,००० /- (तांत्रिक अधिकारी)
    • रु. ३१,००० /- (संशोधन सहाय्यक)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलखात
  • मुलाखतीचा पत्ता – ICMR-नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, मुंबई युनिट, “हफकिन इंस्टीट्यूट कंपाऊंड, आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई – ४०००१२ (भारत)
  • मुलाखतीची तारीख – १९ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड