पदवीधर उमेदवारांना नीती आयोगामध्ये इंटर्नशीपची संधी!!
Niti Aayog Internship Opportunity
Niti Aayog Internship Opportunity
Niti Aayog Internship Opportunity : Graduate candidates will be able to do internship in the Policy Commission. It will be possible to apply online by visiting the official website. December 10 is the last date to apply. Further details are as follows:-
Niti Aayog Internship 2021
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पदवीधर उमेदवारांना नीती आयोगामध्ये इंटर्नशीप करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. १० डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Government Job Opportunity For Graduates
नीती आयोग हे भारत सरकारच्या सार्वजनिक धोरणांसाठी थिंक टँक म्हणून काम करते. पदवीधर उमेदवारांना नीती आयोगामध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून शैक्षणिक अर्हता, कामाचा अनुभव, वयोमर्यदा, कामाचा भत्ता, अर्ज प्रक्रिया, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
Forms for Niti Aayog Internship have been made available on the official website. Candidates will be able to apply online. The selected candidates will get work experience in various departments and units of the Policy Commission. They will also be given the task of collecting information through Imperial Collection and Collection in House.
Niti Aayog Bharti 2021
- पदवीच्या दुसऱ्या किंवा चौथ्या सेमिस्टरची परीक्षा दिलेले विद्यार्थी इंटर्नशीप पदासाठी अर्ज करु शकतात.
- यासोबतच विद्यार्थ्यांना बारावीमध्ये किमान ८५ टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- पदवीधर विद्यार्थ्यांनी त्यांच्या पोस्ट-ग्रॅज्युएट प्रोग्रामच्या पहिल्या वर्षाच्या/दुसऱ्या सेमिस्टरच्या टर्म-एंड परीक्षा पूर्ण केलेल्या/दिलेल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीपसाठी अर्ज करता येणार आहे.
- रिसर्च किंवा पीएचडी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या ग्रॅज्युएशनमध्ये ७० टक्केंपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. नुकतेच ग्रॅज्युएशन/पीजी पूर्ण केलेले किंवा अंतिम परीक्षा देणारे उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.
या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. बातमीखाली अधिकृत वेबसाइट आणि अर्जाची थेट लिंक देण्यात आली आहे. वेबसाइटवरील इंटर्नशीपच्या लिंकवर क्लिक केल्यावर अर्ज खुला होईल. यामध्ये मागितलेला संपूर्ण तपशील भरावा आणि पाहिजे असलेली फिल्ड निवडावी. उमेदवारांना १० डिसेंबरपर्यंत अर्ज करता येऊ शकतो. अर्जासोबत जोडलेल्या महत्वाच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यातून उमेदवारांची निवड केली जाईल. यामध्ये काही त्रुटी आढळल्यास इंटर्नशीप रद्द केली जाऊ शकते याची उमेदवारांनी नोंद घ्या.
NITI Aayog Recruitment Important Links
इंटर्नशीप लिंक – https://bit.ly/3IylDSs
अधिकृत वेबसाईट – workforindia.niti.gov.in
Table of Contents