NITI आयोगामध्ये इंटर्नशीप करण्याची संधी, UG आणि PG पास उमेदवार करू शकतात अर्ज | NITI Aayog Internship 2024

NITI Aayog Internship 2024

NITI Aayog Internship 2024

NITI Aayog Internship 2024: There is an opportunity to do an internship in the National Institute of Transforming India (NITI Aayog) under the Government of India. Candidates will be able to apply online. Undergraduate/postgraduate students or research scholars enrolled in recognized universities/institutions in India and abroad can apply for the NITI Aayog Internship Scheme. They will work closely with NITI’s verticals/divisions/cells. Applicants will have to apply online by filling up the registration form. The online application link is open from 1-10 of every month. Further details are as follows:-

भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या नीती आयोगामध्ये (National Institute of Transforming India, NITI Aayog) इंटर्नशीप करण्याची संधी चालून आली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. नीती आयोग हे भारत सरकारच्या सार्वजनिक धोरणांसाठी थिंक टँक म्हणून काम करते. पदवीधर उमेदवारांना नीती आयोगामध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून शैक्षणिक अर्हता, कामाचा अनुभव, वयोमर्यादा, कामाचा भत्ता, अर्ज प्रक्रिया, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नीती आयोगामध्ये इंटर्नशीप (Niti Aayog Internship) करण्यासाठी उमेदवारांसाठी अधिकृत वेबसाइटवर फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. याद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना नीती आयोगामधील विविध विभागांच्या आणि युनिट्समध्ये कामाचा अनुभव मिळणार आहे. तसेच त्यांना इम्पेरिकल कलेक्शन आणि कलेक्शन इन हाऊस याद्वारे माहिती गोळा करण्याचे काम देण्यात येईल.

Students appearing for the second or fourth semester of graduation can apply for the internship position. In addition, students must have at least 85% marks in 12th standard. Graduate students who have completed / passed the term-end examination of the first year / second semester of their post-graduate program will be able to apply for the internship.

रिसर्च किंवा पीएचडी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या ग्रॅज्युएशनमध्ये ७० टक्केंपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. नुकतेच ग्रॅज्युएशन/पीजी पूर्ण केलेले किंवा अंतिम परीक्षा देणारे उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.

Eligibility Criteria For NITI Aayog Internship Program 2024

UG उमेदवार –

  • जे विद्यार्थी पदवीच्या दुसऱ्या वर्ष किंवा 4थ्या सेमिस्टरच्या टर्म-एंड परीक्षा दिलेले आहेत असे विद्यार्थी अप्लाय करू शकणार आहेत.
  • तसंच अशा विद्यार्थ्यांना बारावीमध्ये किमान 85% गुण मिळाले असणं आवश्यक आहे.

ग्रॅज्युएट उमेदवार –

  • पदवीधर विद्यार्थ्यांनी त्यांच्या पोस्ट-ग्रॅज्युएट प्रोग्रामच्या पहिल्या वर्षाच्या/दुसऱ्या सेमिस्टरच्या टर्म-एंड परीक्षा पूर्ण केलेल्या/दिल्या आहेत किंवा संशोधन/पीएचडी करत आहेत आणि ग्रॅज्युएशनमध्ये 70% पेक्षा जास्त गुण आहेत असे विद्यार्थी अप्लाय करू शकणार आहेत.
  • जे विद्यार्थी अंतिम परीक्षेत बसले आहेत किंवा नुकतेच ग्रॅज्युएशन/पीजी पूर्ण केले आहेत आणि उच्च शिक्षणासाठी प्रवेशाची वाट पाहत आहेत त्यांचाही इंटर्नशिपसाठी विचार केला जाऊ शकतो.

How to Apply For NITI Aayog Internship Scheme 2024

  • Interested applicants can apply online only on NITI Commission website till 10th Of Every Month
  • Applications can only be made six months in advance but not earlier than 2 months of the month in which the internship is required.
  • Applicants should also clearly indicate the area of ​​interest.
  • Please note: Candidates can apply for internships only once in a financial year.
  • If the selected applicant is required to submit original marks and NOC from the college/institution at the time of application, his / her candidature will be canceled.

ऑनलाईन अर्ज करा – https://bit.ly/3IylDSs

अधिक माहिती – https://bit.ly/3t6KNT0

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड