नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे 63 पदासाठी रोजगाराची संधी; त्वरित ऑनलाईन (ई-मेल) अर्ज करा!! | NIT Nagpur Bharti 2024
NIT Nagpur Online (e-mail) Application 2024
NIT Nagpur Bharti 2024
NIT Nagpur Bharti 2024: NIT (Nagpur Institute of Technology) Nagpur has Invited Application for the Post of “Professor, Associate Professor, Assistant Professor”. There are a total 63 Vacancies available to fill posts. Those candidates who are interested in Vacancy details and completed all eligible criteria can send their application to the given e-mail address. The last date for submission of applications is 02nd of September. For more details about NIT Nagpur Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक“ पदांच्या एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
- पदसंख्या – 63 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://nit.edu.in/
NIT Nagpur Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
प्राध्यापक | 05 |
सहयोगी प्राध्यापक | 17 |
सहायक प्राध्यापक | 41 |
How To Apply For Nagpur Institute of Technology Recruitment 2024
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nit.edu.in Application 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/lQtF3 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://nit.edu.in/ |
Table of Contents
Comments are closed.