राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) गोवा येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु | NIT Goa Bharti 2022

NIT Goa Bharti 2022

NIT Goa Bharti 2022 Details 

NIT Goa Bharti 2022National Institute of Technology, Goa has declared the new recruitment notification for the interested and eligible candidates. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

National Institute of Technology Goa Recruitment 2022

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, गोवा येथे कनिष्ठ संशोधन सहकारी, वरिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी, वरिष्ठ संशोधन सहकारी
 • पद संख्या – 05 जागा
 • शैक्षणिक पात्रता – M.Tech./M.E./B.Tech./B.E. (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – गोवा (Goa)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल )/ ऑफलाइन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – 
  • जाहिरात क्र. 1 पदांसाठी
   • ई-मेल पत्ता – [email protected]
   • पत्ता – डॉ. चिराग नवीनचंद्र मोदी CSE विभाग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोवा, ITI बिल्डिंग जवळ, फार्मगुडी, पोंडा- 403401
  • जाहिरात क्र. 2 पदांसाठी –
   • ई-मेल पत्ता – [email protected]
   • पत्ता –डॉ. ई. मल्लिकार्जुन सहाय्यक. प्रोफेसर, ईसीई विभाग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोवा, ITI बिल्डिंग जवळ, फार्मगुडी, पोंडा- 403401
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.nitgoa.ac.in

Educational Qualification For National Institute of Technology Goa Jobs 2022

पदांचे नाव वेतन 
कनिष्ठ संशोधन सहकारी M.Tech./M.E./B.Tech./B.E. in Computer Science and Engineering/ Electrical and
Electronics Engineering/Electronics and Communication Engineering with NET/GATE
वरिष्ठ संशोधन सहकारी M.Tech./M.E./B.Tech./B.E. in Computer Science and Engineering/ Electrical and Electronics Engineering/ Electronics and Communication Engineering with NET/GATE And two years of research experience

Salary Details For NIT Goa Jobs Vacancies 2022

पदांचे नाव वेतन 
कनिष्ठ संशोधन सहकारी Rs. 31,000 (Per month up to 2 years) and
Rs. 35,000 (Per month for 3rd year) + Other allowances as per Institute norms
वरिष्ठ संशोधन सहकारी Rs. 35,000 (Per month for 3 years) + Other allowances as per Institute norms

How to Apply For National Institute of Technology Goa Bharti 2022

 1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 3. अर्जासह आवश्यक कागदपत्रे ईमेलद्वारे पाठवणे आवश्यक आहे.
 4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NIT Goa Recruitment 2022

PDF जाहिरात -1: https://cutt.ly/qZ51XSx
PDF जाहिरात -2: https://cutt.ly/6Z56yB7
अधिकृत वेबसाईट : www.nitgoa.ac.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड