NIRRH भरती २०१९
NIRRH Vacancies 2019
ICMR – राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था मुंबई येथे प्रकल्प तंत्रज्ञ-III, प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. प्रकल्प तंत्रज्ञ-III पदाकरिता मुलाखतीची तारीख १२ नोव्हेंबर २०१९ आहे. प्रकल्प सहाय्यक पदाकरिता १ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्रकल्प तंत्रज्ञ-III, प्रकल्प सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी पास, DMLT किंवा PMW (डिप्लोमा), मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान संबंधित विषयात पदवीधर असावा.
- वयोमर्यादा –
- उमेदवाराचे वय २८ पेक्षा जास्त नसावे. (प्रकल्प तंत्रज्ञ-III पदाकरिता )
- उमेदवाराचे वय ३० पेक्षा जास्त नसावे. (प्रकल्प सहाय्यक पदाकरिता)
- वेतनश्रेणी –
- रु. १७,००० /- (प्रकल्प तंत्रज्ञ-III)
- रु. १६,००० /- (प्रकल्प सहाय्यक)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – ICMR – राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, परळ, मुंबई – ४०००१२
- मुलाखतीची तारीख –
- १२ नोव्हेंबर २०१९ (प्रकल्प तंत्रज्ञ-III पदाकरिता )
- १ नोव्हेंबर २०१९(प्रकल्प सहाय्यक पदाकरिता)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App