राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था मुंबई भरती २०१९

NIRRH Recruitment 2019


राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था मुंबई येथे अप्रेंटीस पदाचा १  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – अपरेंटीस
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार BLSC / MLSC असावा.
  • नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • वयोमर्यादा – उमेदवार २५ वर्षापेक्षा जास्त नसावा.
  • वेतनश्रेणी – रु. ११,५००/-
  • मुलाखतीचा पत्ताराष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था जे. एम. स्ट्रीट, परेल, मुंबई ४०००१२
  • मुलाखातीची तारीख – १९ ऑगस्ट २०१९ (सकाळी ९.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अर्जाचा नमुनाLeave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :३४४९ जागा- मुंबई उपनगरी रोजगार मेळावा २०२० | NHM बीड भरती २०२०  ।  व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>