Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NIRRH भरती २०१९

NIRRH Bharti 2019

ICMR – राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था, मुंबई येथे ज्युनियर संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ III पदांच्या ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १४, १५ व १८ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – ज्युनियर संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ III
  • पदसंख्या – ३ पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
  • मुलाखतीचा पत्ता – ICMR – राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, परळ, मुंबई – ४०००१२
  • मुलाखतीची तारीख – १४, १५ व १८ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ९.०० ते ११.०० वाजेपर्यंत.)
  • महत्वाच्या लिंक्स

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड