फार्मसी पीजी प्रवेशांसाठी होणारी NIPER JEE परीक्षेची तारीख जाहीर!!
NIPER JEE 2022
NIPER JEE 2022
NIPER JEE 2022 : NIPER Joint Entrance Exam dates announced through the National Institute of Pharmaceutical Education and Research. The NIPER Joint Entrance Exam is going to conduct on the 12th of June 2022. Further details are as follows:-
NIPER Joint Entrance Exam 2022
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रीसर्च मार्फत होणारी नायपर जेईई (NIPER Joint Entrance Exam) येत्या १२ जूनला होणार आहे. फार्मसी विद्याशाखेच्या राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण संस्थांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागते.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- फार्मसी विद्याशाखेच्या राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण संस्थांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी द्यावी लागणारी नायपर जेईई (NIPER Joint Entrance Exam, NIPER JEE) ही परीक्षा देशभरात १२ जूनला होणार आहे.
- २१ जूनला या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार असून, त्यानंतर प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे.
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रीसर्च (National Institute of Pharmaceutical Education and Research) या संस्थेच्या हैदराबाद शाखेमार्फत या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
- जी-पॅट (G-PAT) या एनटीएमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येता.
- ‘NTA’मार्फत देशभरात ९ एप्रिललला जी-पॅट ही परीक्षा घेण्यात आली होती.
- या परीक्षेदरम्यान अनेक प्रकारच्या समस्या आल्यामुळे ही परीक्षा पुन्हा घेण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
- परंतु ‘एनटीए’मार्फत २५ मेला या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, त्या निकालानुसार ‘नायपर’साठी विद्यार्थ्यांना पात्र ठरविण्यात आले आहे.
या निकालामध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी १२ जूनला परीक्षा देऊ शकणार आहेत. परीक्षेचा निकाल २१ जूनला जाहीर केला जाणार असून, दुसऱ्या सत्रात काऊन्सेलिंग सेशनला सुरुवात होणार आहे. ११ ते १३ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी आणि महाविद्यालयांचे पर्याय निवडण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. १४ ते १८ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना जागा वाटप केले जाणार असून, विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
Table of Contents