NIOS तर्फे ऑन डिमांड एक्झामच्या नोंदणीला सुरुवात

NIOS ODE 2021 Registration

NIOS ODE 2021 Registration

NIOS ODE 2021 Registration: Registration for the on-demand exam has started from today by the National Institute of Open Schooling. The exam will start from August 17. More information can be found on the official website of the organization. Further details are as follows:-

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगतर्फे आजपासून ऑन डिमांड एक्झामच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. १७ ऑगस्टपासून या परीक्षेला सुरुवात होणार आहे. यासंदर्भातील अधिक माहिती संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अभ्यासक्रमांसाठी ऑन डिमांड परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी एनआयओएसची अधिकृत वेबसाइट nios.ac.in आणि sdmis.nios.ac.in च्या माध्यमातून केले जाणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा १७ ऑगस्ट २०२१ पासून सुरु होणार आहे. ऑन डिमांड परीक्षा एनआयओएस मुख्यालय आणि एनआयओएस क्षेत्रीय केंद्राअंतर्गत ओडीई परीक्षा केंद्राच्या रुपात निवडलेल्या केंद्रीय विद्यालयांमध्ये होणार आहे.

वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत नोटीफिकेशननुसार, ज्या विद्यार्थ्यांनी विषयांमध्ये सुधार करण्यासठी नोंदणी केली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा निकाल जून २०२१ परीक्षेत ग्राह्य धरला नव्हता त्यांना ऑगस्ट २०२१ पर्यंत परीक्षा शुल्क न देता ओडीई अंतर्गत या विषयांची नोंदणी आणि परीक्षेत उपस्थित राहण्याची संधी देण्यात येईल. तसेच स्ट्रीम ३ आणि सहित इतर सर्व विद्यार्थी देखील ODE परीक्षा शुल्क भरल्यानंतर ODE नोंदणी करु शकतात.

NIOS 2021 Important Dates

  • ओडीईसाठी नोंदणी सुरु होण्याची तारीख ( स्ट्रीम ३ आणि ४ सहित)- २ ऑगस्ट २०२१
  • ओडीई परीक्षा सुरु होण्याची तारीख- १७ ऑगस्ट २०२१

The National Institute of Open University Education had announced the notification on July 30 on the official website regarding the date and registration for the On Demand Exam 2021. The organization also tweeted information from its official Twitter handle. Details can be found on the official website.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड