NIOS 10th, 12th Results 2021: निकाल जाहीर

NIOS Board Exam Result 

NIOS Board Exam Result  : Students who had appeared for Class X, XII from Open School can now view their results on the official website of NISO results.nios.ac.in.

NIOS 10th, 12th Results 2021: निकाल जाहीर. NIOS 10th, 12th Results 2021: ज्या विद्यार्थ्यांनी ओपन स्कूलमधून दहावी, बारावीची परीक्षा दिली होती ते आता आपला निकाल NISOची अधिकृत वेबसाइट results.nios.ac.in वर पाहू शकतील.

ओपन स्कूलिंग इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल कसा पाहायचा त्याची माहिती आणि निकालाची थेट लिंक पुढे देण्यात आली आहे.

NIOS 10th, 12th Results कसा पाहायचा?

  • १: NIOS ची अधिकृ वेबसाइट results.nios.ac.in वर जा.
  • २: होम पेज वर, ऑन डिमांड एक्झामिनेशन वर क्लिक करा.
  • ३: तेथे ‘Result for On-Demand Examination’ वर क्लिक करा.
  • ४: स्क्रीन वर एक नवं पेज उघडेल
  • ५: जन्मतारीख आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉग-इन करा.
  • ६: ओपन स्कूलिंगचा निकाल दिसेल.
  • ७: निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट घेऊन ठेवा.

NIOS Board Exam Result  : NIOS बोर्डाचे दहावी, बारावी निकाल जाहीर झाले आहेत. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती ते आपला निकाल results.nios.ac.in या वेबसाइटवर जाऊन पाहू शकतात.

Important Links For NIOS Board Exam Result
निकाल डाउनलोड : http://bit.ly/3bQtMn7

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड