NIOS दहावी, बारावी मार्च/एप्रिल 2022 परीक्षांचे निकाल जाहीर!!
NIOS Board Exam Result
NIOS HSC SSC March-April 2022 Result
NIOS Board Exam Result : National Institute of Open Schooling has been declared the result of HSC SSC Exam March-April 2022. visit nios.ac.in to download the result. Further details are as follows:-
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने काही दिवसांपुर्वी ऑन डिमांड परीक्षांचे निकाल जाहीर केल्यानंतर आता दहावी, बारावी म्हणजेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा – मार्च/एप्रिल २०२२ चे निकाल जाहीर केले आहेत. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (National Institute of Open Schooling, NIOS) ने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा – मार्च/एप्रिल २०२२ चे निकाल जाहीर केले आहेत.
- उमेदवार त्यांचा निकाल एनआयओएसची अधिकृत वेबसाइट nios.ac.in वरून डाउनलोड करू शकतात.
- या वर्षी एनआयओएस इयत्ता दहावी आणि बारावीची एकूण उत्तीर्ण टक्केवारी अनुक्रमे ५०.५३ टक्के आणि ५२.२३ टक्के आहे.
इयत्ता दहावी आणि बारवीचे विद्यार्थी त्यांचा एनआयओएस दहावी, बारावी मार्च/एप्रिल २०२२ परीक्षांचे निकाल आणि स्कोअर कार्ड पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन तपासू शकतात.
How to Check NIOS Board HSC SSC Result
- सर्वप्रथम उमेदवारांनी NIOS च्या अधिकृत वेबसाइट nios.ac.in वर जा.
- आता होमपेजवर, ‘Announcement’ या टॅबवर क्लिक करा आणि नंतर निकालावर क्लिक करा.
- येथे निकालाच्या खाली दहावी, बारावी परीक्षेच्या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर एक नवीन स्क्रीन उघडेल, येथे रिझल्टवर क्लिक करा.
- आता उमेदवारांना त्यांचा नावनोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
- आता तुमचा इयत्ता दहावी किंवा बारावी २०२२ निकाल स्क्रीनवर दिसेल.
- ते डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
- पुनर्तपासणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी शुल्क भरा.
NIOS SSC HSC Result 2022 Out
NIOS Board Exam Result : National Institute of Open Schooling has announced the result of the 10th & 12th On-Demand Exam 2022. Result check on the nios.ac.in. Students of class X and XII can submit their answer sheets for re-examination by paying a fee of Rs. 300 per subject. Further details are as follows:-
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगतर्फे दहावी, बारावी ऑन डिमांड परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता आणि डाऊनलोड करता येणार आह. इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी त्यांच्या उत्तरपत्रिका पुनर्तपासणीसाठी ३०० रुपये प्रति विषय शुल्क भरून सबमिट करू शकतात.
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (National Institute of Open Schooling, NIOS) ने ऑन-डिमांड परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत.
- एनआयओएस दहावी बारावी ऑन डिमांड परीक्षा २०२२ (SSC HSC On Demand Exam 2022) ला बसलेले विद्यार्थी आता एनआयओएसच्या अधिकृत वेबसाइट nios.ac.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात.
- एनआयओएसद्वारे ०१ मार्च ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत इयत्ता दहावी (SSC Result) आणि बारावीच्या (HSC Result) विद्यार्थ्यांसाठी मागणीनुसार परीक्षा घेण्यात आली होती.
- या परीक्षांचे निकाल गुरुवार, ९ जून रोजी जाहीर करण्यात आले आहेत.
- इयत्ता दहावी आणि बारवीचे विद्यार्थी त्यांचा एनआयओएस ओडीई २०२२ (NIOS ODE 2022) निकाल आणि स्कोअर कार्ड पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन तपासू शकतात.
How to Check NIOS Result 2022
- सर्वप्रथम उमेदवारांनी NIOS च्या अधिकृत वेबसाइट nios.ac.in वर जा.
- आता होमपेजवर, ‘लर्नर्स कॉर्नर’ या टॅबवर क्लिक करा आणि नंतर निकालावर क्लिक करा.
- येथे निकालाच्या खाली ऑन डिमांड परीक्षेच्या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर एक नवीन स्क्रीन उघडेल, ऑन डिमांड परीक्षा 2022 अंतर्गत चेक रिझल्टवर क्लिक करा.
- आता उमेदवारांना त्यांचा नावनोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
- आता तुमचा इयत्ता दहावी किंवा बारावीचा NIOS ऑन डिमांड निकाल स्क्रीनवर दिसेल.
- ते डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
- पुनर्तपासणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी शुल्क भरा.
उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी आणि पुनर्मूल्यांकन शुल्क
वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार विद्यार्थी उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात. इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी त्यांच्या उत्तरपत्रिका पुनर्तपासणीसाठी ३०० रुपये प्रति विषय शुल्क भरून सबमिट करू शकतात. त्याच वेळी, पुनर्मूल्यांकनासाठी, फक्त इयत्ता बारावीचे विद्यार्थी म्हणजेच वरिष्ठ माध्यमिक परीक्षा अर्ज करू शकतात. विद्यार्थ्याला पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास प्रति विषय १ हजार रुपये भरावे लागतील.
Nios October-November Public Result Declared
NIOS Board Exam Result : NIOS has announced the results of the 10th and 12th public examinations. Candidates appearing for Class X and XII examinations will be able to check their marks. The exam was held in October-November 2021. Further details are as follows:-
एनआयओएसतर्फे दहावी, बारावी पब्लिक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण तपासता येणार आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ ही परीक्षा झाली होती. दहावी अभ्यासक्रमासाठी एकूण ५७, २५८ विद्यार्थी आणि बारावी अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी ८२, ०४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना एनआयओएसची अधिकृत वेबसाईट nios.ac.in, results.nios.ac.in वर जाऊन लॉगिन करावे लागेल. याशिवाय, विद्यार्थी बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करून निकाल पाहू शकतात.
NIOS X and XII results in 2021 have been announced through the official Twitter handle. Accordingly, NIOS has today announced the results of the November-December 2021 examinations for Class X and XII. A total of 57,258 students have registered for the 10th course and 82,043 students for the 12th-course examination.
How to Check NIOS Result
- ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सार्वजनिक परीक्षेचे निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम दहावी, बारावीचे विद्यार्थी NIOS या वेबसाइट results.nios.ac.in वर जा.
- आता दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल – ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२१’ या लिंकखाली, ‘चेक रिझल्ट’ या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा एनरोलमेंट नंबर आणि कॅप्चा कोड भरा.
- आता परीक्षेचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- त्यानंतर परीक्षेचा निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंट काढा.
परीक्षेच्या तारख जाहीर
एनआयओएस (NIOS)पब्लिक एक्झाम (NIOS Public Exam 2022) एप्रिल-मे २०२२ मध्ये घेतल्या जाणार आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) द्वारे घेण्यात येणार्या सिनीअर आणि सिनीअर सेकेंडरी वर्गांसाठी थ्योअरी परीक्षा ६ एप्रिल २०२२ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. एनआयओएसने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
The next NIOS Public (Theory) Examination for Senior and Senior Secondary courses for April 2022 is expected to start from April 6, 2022. NIOS online application can be made through the official website https://exams.nios.ac.in for the examination centers of this examination.
These examinations will be conducted in NIOS accredited institutions including Kendriya Vidyalayas, Navodaya Vidyalayas and Government / Private Schools affiliated to CBSE / State Boards. According to the official notification, the institute has asked school principals to apply online for examination centers on the NIOS website.
Table of Contents