NIOS दहावी, बारावी लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड

NIOS Board Exam 2022

NIOS 10th, 12th Exam 2022 Admit Card

NIOS Board Exam 2022: Admission papers for the 10th and 12th written examinations were announced by the National Institute of Open Schooling. Students who have registered for this exam will be able to go to the official website, follow the steps given in the news, view and download the admission card of the exam.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगतर्फे दहावी आणि बारावी लेखी परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन परीक्षेचे प्रवेशपत्र पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगच्या दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा ४ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहेत.

How to Download NIOS 10th, 12th Exam 2022 Hall Tickets

 • एनआयओएस दहावी, बारावी लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट–nios.ac.in वर जा.
 • होमपेजवरील NIOS अॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.
 • लॉगिन पेजवर तुमचा NIOS नावनोंदणी क्रमांक प्रविष्ट करा आणि प्रवेशपत्राचा पर्याय निवडा.
 • स्क्रीनवर एनआयओएस प्रवेशपत्र (NIOS Admit Card) दिसेल. प्रवेशपत्र तपासा आणि डाउनलोड करा.
 • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने जाहीर केलेल्या माहितीनुसार, दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा ४ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहेत. ही परीक्षा ऑफलाइन (Offline Exam)पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षा केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि सीबीएसई किंवा एनआयओएसच्या मान्यताप्राप्त संस्थेशी संलग्न सरकारी/खासगी शाळांसह इतर राज्य मंडळांमध्ये घेतल्या जाणार आहेत.


NIOS Admit Card 2022

NIOS Board Exam 2022: Hall tickets for 10th and 12th examinations were announced by the National Institute of Open Schooling. Students will be able to go to the official website and follow the steps given in the news to view and download the exam admission form. Further details are as follows:-

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगतर्फे दहावी, बारावी परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन परीक्षेचे प्रवेशपत्र पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे.

NIOS प्रवेशपत्र २०२२ ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. या प्रात्यक्षिक परीक्षा १४ ते २६ मार्च २०२२ या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षा हॉलमध्ये प्रवेशपत्राची प्रिंटआउट घेऊन जाणे बंधनकारक आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला हॉल तिकीटाशिवाय परीक्षेला बसू दिले जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

How to Download NIOS Practical Exam Admit Card 

 • एनआयओएस एप्रिल-मे प्रॅक्टीकल परीक्षांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट sdmis.nios.ac.in वर जा.
 • ‘NIOS प्रॅक्टिकल हॉल तिकीट २०२२’ या लिंकवर क्लिक करा.
 • एक विंडो उघडेल. त्यानंतर विद्यार्थ्याचा नोंदणी क्रमांक टाका.
 • प्रवेशपत्राचा प्रकार निवडा. ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
 • स्क्रीनवर एनआयओएस प्रवेशपत्र २०२२ पीडीएफ दिसेल.
 • प्रवेशपत्राची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यासाठी उपयोगासाठी जपून ठेवा.

एनआयओएसने या संदर्भात जाहीर केलेल्या माहितीनुसार, ‘एप्रिल-मे २०२२ च्या सार्वजनिक परीक्षेसाठी परीक्षा शुल्क भरले असेल आणि तुमचा फोटो NIOS कडे उपलब्ध असेल तरच प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. फोटो गहाळ झाल्यामुळे तुमचे हॉल तिकीट तयार झाले नसेल तर लगेच तुमच्या प्रादेशिक केंद्राशी संपर्क साधा. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, पुढे देण्यात आलेल्या सोप्या स्टेप्स दिल्या फॉलो करुन प्रवेशपत्र डाउनलोड करता येऊ शकते. एनआयओएस इयत्ता १० वी आणि बारावी थिअरी परीक्षा ४ एप्रिल २०२२ पासून सुरू होईल आणि ३० एप्रिल २०२२ रोजी संपेल.

The results will be announced six weeks after the last date of the exam, according to a notification issued by NIOS. At the same time, the board will issue marks, temporary certificates and migration cum transfer certificate to the students who have passed the examination. The link has been activated on the portal for examination center registration. The criteria for becoming an examination center are also available on the website. Also important instructions regarding becoming a school center can be seen on the website.

NIOS पब्लिक सार्वजनिक परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू झाली होती. तर अर्ज उमेदवारांना ३१ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार होता. ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती किंवा ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२२ च्या सार्वजनिक परीक्षेत बसले होते त्यांना देखील १६ ते २१ जानेवारी दरम्यान एप्रिल परीक्षेसाठी अर्ज करण्याची परवानगी होती. विद्यार्थ्यांना एनआयओएस पब्लिक एक्झाम संबंधित अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे.

अधिकृत वेबसाईट – sdmis.nios.ac.in


NIOS Board Exam 2022 Details 

NIOS Board Exam 2022 : Dates of NIOS Public Exam 2022 have been announced. Theory examinations for senior and senior secondary classes are expected to start from April 6, 2022. NIOS has informed about this by tweeting. Details are given on the official website. Further details are as follows:-

एनआयओएस पब्लिक एक्झाम २०२२ (NIOS Board Exam 2022) च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सिनीअर आणि सिनीअर सेकेंडरी वर्गांसाठी थ्योअरी परीक्षा ६ एप्रिल २०२२ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. एनआयओएसने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

या परीक्षेच्या परीक्षा केंद्रांसाठी अधिकृत वेबसाइट https://exams.nios.ac.in द्वारे एनआयओएस ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. या परीक्षा केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि सीबीएसई/राज्य मंडळांशी संलग्न सरकारी/खासगी शाळांसह एनआयओएस मान्यताप्राप्त संस्थांमध्ये घेतल्या जाणार आहेत. अधिकृत नोटिफिकेशननुसार, संस्थेने शाळांच्या मुख्याध्यापकांना एनआयओएसच्या वेबसाइटवर परीक्षा केंद्रांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सांगितले आहे.

NIOS Board Exam 2022

A link has been activated on the portal for examination center registration. Criteria for becoming an examination center are also available on the website. Important instructions regarding becoming a school center can also be seen on the website. The NIOS has asked the Regional Directors to apply for the examination centers online to the Heads of KVS / NVS / AI. In addition, the directors have been asked to upload the notification on the notification portal on the website of the regional centers.

NIOS पब्लिक सार्वजनिक परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. तर अर्ज उमेदवारांना ३१ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना एनआयओएस पब्लिक एक्झाम संबंधित अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे.

अधिकृत वेबसाईट – exams.nios.ac.in


NIOS ODE Exam 2021

NIOS Exam 2021 : The National Institute of Schooling (NIOS) has started the registration process for Class X and XII. Students will be able to register by visiting the official website and following the steps given in the news. Students will be able to register till January 31, 2022. Further details are as follows:-

नॅशनल इंस्टिस्ट्यूट ऑफ स्कूलिंग (NIOS) तर्फे दहावी, बारावीच्या नोंदणी प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ३१ जानेवारी २०२२ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. दहावी आणि बारावीच्या डिमांड परीक्षा ४ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार आहेत.

The exams will be conducted at ODE NIOS headquarters and specific Kendriya Vidyalayas. Dates of NIOS X, XII Practical Examinations will be given to the candidates through the allotted centers. NIOS has directed all regional directors to upload notifications on the Centre’s website and provide information in local dailies.

१५ मार्च २०२२ पर्यंत अर्ज 

एनआयओएसतर्फे विलंब शुल्कासह १५ मार्चपर्यंत नोंदणी करण्याची संधी देण्यात येईल. १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत अर्ज केलेल्या उमेदवारांना विलंब शुल्क म्हणून २०० रुपये भरावे लागतील. १६ ते २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करणाऱ्यांना ४०० रुपये विलंब शुल्क भरावे लागणार आहे. १ मार्च ते १५ मार्च या कालावधीत अर्ज केलेल्या उमेदवारांकडून विलंब शुल्क म्हणून ७०० रुपये आकारले जाईल. उमेदवारांना घरबसल्या ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.

How to Apply For NIOS Admission 2022 

 • सर्वप्रथम NIOS च्या अधिकृत वेबसाइट nios.ac.in ला भेट द्या.
 • होमपेजवर अर्ज सबमिशन करण्याची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.
 • अर्जाचा फॉर्म स्क्रीनवर खुला होईल.
 • वैयक्तिक तपशीलांसह आवश्यक तपशील भरा.
 • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
 • फीसह फॉर्म सबमिट करा.
 • प्रवेश अर्ज सबमिट केल्यानंतर करा आणि प्रिंट घ्या.

NIOS Admit Card 2021

NIOS Exam 2021 : NIOS will conduct practical examinations for October-November 2021 from September 27, 2021. For this, the organization has issued an admission letter. Further details are as follows:-

एनआयओएसने ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ च्या प्रात्यक्षिक परीक्षा २७ सप्टेंबर २०२१ पासून आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी संस्थेने प्रवेश पत्र जारी केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एनआयओएस ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षांसाठी रजिस्ट्रेशन केले आहे, ते प्रॅक्टिकल परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी आपले अॅडमिट कार्ड संस्थेची अधिकृत वेबसाइट sdmis.nios.ac.in वरून डाऊनलोड करू शकतात.

२७ सप्टेंबर पासून होणार परीक्षा 

NIOS had recently issued the notification for the October-November 2021 practical examinations on September 13. Accordingly, practical examinations for secondary and higher secondary classes will be held from September 27, 2021.

How to Download NIOS Admit Card

 • ज्या विद्यार्थ्यांनी एनआयओएस ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षांसाठी रजिस्ट्रेशन केले आहे आणि परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांनी आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाइट, sdmis.nios.ac.in वर जावे.
 • तेथे होमपेजवर एक्झामिनेशन सेक्शन मध्ये संबंधित हॉलतिकीट डाऊनलोड लिंक वर क्लिक करा.
 • यानंतर नव्या पेज वर आपला एनरोलमेंट नंबर आणि अन्य माहिती भरून सबमिट करा.
 • यानंतर अॅडमिट कार्ड स्क्रीन वर दिसू लागेल.
 • अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि त्याची एक प्रत भविष्यातील संदर्भासाठी सांभाळून ठेवा.

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3lNGGpH


NIOS 12th Exam 2021 Cancelled

NIOS Exam 2021 : The National Institute of Open Schooling (NIOS) has also canceled the Class XII examination. The decision has been taken against the backdrop of the Corona situation in the country. Further details are as follows:-

NIOS 12th Exam 2021 | NIOS बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द!! नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने देखील (NIOS) बारावीची परीक्षा रद्द केली आहे. देशातील करोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विद्यार्थ्यांचे मूल्यांकन पर्यायी पद्धतीद्वारे (Objective Criteria for evaluating) लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सिनिअर सेकंडरी कोर्सेसच्या प्रत्यक्ष आणि लेखी अशा दोन्ही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे.


NIOS Class X Exams Canceled

NIOS has canceled Class X exams, while Class XII exams have been postponed. The organization has issued a circular giving complete information in this regard.

NIOS दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षा स्थगित. NIOS Public exam 2021: एनआयओएसने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत, तर बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. संस्थेने परिपत्रक काढून यासंबंधी संपूर्ण माहिती दिली आहे.

सेकंडरी कोर्सेस (इयत्ता दहावी) च्या लेखी आणि प्रात्यक्षिक दोन्ही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. असेसमेंट आणि निकाल तयार करण्यासाठी एनआयओएस लवकरच योग्य निकष तयार केले जातील. जे विद्यार्थी निकालावर समाधानी नसतील, त्यांनी परिस्थिती सामान्य झाल्यानंतर परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल.

इयत्ता बारावीची लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा पुढील आदेशांपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. संस्थेने म्हटले आहे की २० जून रोजी परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यांनतर परीक्षेसंदर्भात निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नव्या तारखांची माहिती परीक्षा सुरू होण्याआधी १५ दिवस दिली जाईल


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड