राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था (NIMHR) अंतर्गत विविध पदांची भरती; त्वरित अर्ज करा| NIMHR Bharti 2024

NIMHR Offline Application 2024

NIMHR Bharti 2024

NIMHR Bharti 2024National Institute of Mental Health rehabilitation (NIMHR) is going to recruit for the posts of “Master Trainer, Sign language interpreter, Sign Language Instructor”. There are total of 03 vacancies are available to fill posts. Interested candidates can apply before the last date. The last date for submission of application is 30 days (10th of September 2024) from the date of publishing of the advertisement in Employment Newspaper. For more details about NIMHR Bharti 2024, visit our website www.MahaBharrti.in.

राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था (NIMHR) अंतर्गत “मास्टर ट्रेनर, सांकेतिक भाषा दुभाषी, सांकेतिक भाषा प्रशिक्षक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस (10 सप्टेंबर 2024) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –  मास्टर ट्रेनर, सांकेतिक भाषा दुभाषी, सांकेतिक भाषा प्रशिक्षक
  • पदसंख्या03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – NIMHR, सीहोर येथे N. H. – 46, भोपाळ सिहोर हायवे, शेरपूर, सिहोर, मध्य प्रदेश 466001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 दिवस (10 सप्टेंबर 2024)
  • अधिकृत वेबसाईट – https://nwcmc.gov.in/

NIMHR Vacancy 2024 

पदाचे नाव पद संख्या 
मास्टर ट्रेनर 01
सांकेतिक भाषा दुभाषी 01
सांकेतिक भाषा प्रशिक्षक 01

Educational Qualification For NIMHR Recruitment 2024 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मास्टर ट्रेनर Graduate + Certificate in C Level/ DTISL + 3 Year Experience
सांकेतिक भाषा दुभाषी
  • 12th + Certificate in C Level/ DISLI
  • Graduate + Certificate in C Level/ DISLI
सांकेतिक भाषा प्रशिक्षक
  • 12th + Certificate in C Level/ DTISL
  • Graduate + Certificate in C Level/ DTISL

Salary Details For NIMHR Notification 2024 

पदाचे नाव वेतनश्रेणी
मास्टर ट्रेनर Rs. 45000
सांकेतिक भाषा दुभाषी
  • Rs. 35000
  • Rs. 40000
सांकेतिक भाषा प्रशिक्षक
  • Rs. 35000
  • Rs. 40000

How To Apply For NIMHR Application 2024

  • या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस (10 सप्टेंबर 2024) आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For nwcmc.gov.in Bharti 2024

📑PDF जाहिरात
https://shorturl.at/ekmDV
👉  अर्ज  नमुना
https://shorturl.at/jsKL5
✅ अधिकृत वेबसाईट https://nwcmc.gov.in/
Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड